तुरुंगातुन मुरकूटे ससून रुग्णालयात दाखल

एका महिलेवर 
बलात्कार केल्याचा आरोपा वरुन राहुरीच्या तुरुंगात अटक असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे आजारी असल्याने पुण्याला रुग्णालयात हलवले आहे 
राहुरी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आज त्याना न्यायालयात हजर करण्यात येणार होते मात्र त्याचे दुःखु लागल्याने त्याना आगोदर नगर व नंतर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे
आता पुढे पोलीस आजुन पोलीस कोठडी  वाढवून मागतात की न्यायालयीन कोठडीत रवागी होणार न्यायालय कोठडीत ते जामीना साठी अर्ज करु शकतील 
मुरकुटे याना जामीन मिळणार की नाही ते नंतर समजेल 
"भानुदास मुरकुटे आजारी पडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आम्ही दुपार नंतर माध्यमांना कळवू संध्या तपासात आहे 
    -संजय ठेंगे,पोलीस निरीक्षक राहुरी

Comments

Popular posts from this blog

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार