पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला
1995 पासून ते शिर्डी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत संध्या ते महसूल खात्याचे मंत्री असून भाजपात मराठा चेहरा म्हणून अग्रेसर आहेत
तर काॅगेस,शिवसेना व भाजपा या पक्षात त्यांनी मंत्री म्हणून जिल्हाचे प्रतिनिधित्व केले असून
काॅगेस ने यावेळेस महिला उमेदवार प्रभावती घोगरे यांना उमेदवारी देणार आहे तर विखे व घोगरे ही पारंपारिक लढत रंगतदार होईल दिवसेंदिवस विखे-पाटील यांना भाजपाच्या पक्षांतर्गत विरोधाला सामोर्य जाव लागत आहे तर काॅगेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील त्याच्या मतदार संघात चांगलीच रसद पुरवली आहे जास्तीत जास्त सहकारी आपल्या बरोबर विधानसभेत घेऊन जाण्या साठी आमदार बाळासाहेब थोरात व्युह रचना आखत आहेत संध्या गणेश व दक्षिण लोकसंभा पासून थोरात व विखे-पाटील कुटुंबातुन कलह पहावयास मिळत आहे असे असले तरी काॅगेस चे बहुमत झाले तरी अहिल्यानगर व भाजप चे बहुमत झाले तरी मराठा चेहरा म्हणून अहिल्यानगर असे मुख्यमंत्रीपदाचे दोन्ही मातब्बर नेते शिर्डी व संगमनेर मध्येच आहेत मात्र असे असले तरी प्रत्यक्षात अजून बरेच काही राजकीय नाट्य पहावयास मिळणार आहे
Comments
Post a Comment