नगर,अकोल्यात दिली तुतारी. श्रीरामपूरात काॅगेसने कापले कानडेचा पंजा
लोकसंभा निवडणूकीत करिष्मा करुन दाखविला तसा आता होऊ घातलेल्या 20 नोव्हेंबर निवडणूकी साठी नगर साठी माजी महापौर अभिषेक कळमकर व अकोले मध्ये अमित भागरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे नगर मध्ये विद्यमान आमदार संग्राम जगताप व अभिषेक यांची लढत होईल म्हणेजे येथे पुन्हा घड्याळ टिक टिक करनार की तुतारीचा आवाज येणार आमदार संग्राम जगताप विजयाची हॅटट्रीक साधायला तयार आहेत तर अभिषेक देखील माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या अनुभवाचा यथोचित वापर करणार आहेत यामुळेच नगरची लढत लक्षणीय होणार
तर अकोल्यात आमदार किरण लहामटे यांना शरद पवार यांनी मागील पाच वर्षांपुर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठात अतिथी गृहावर सायंकाळच्या भेटी दरम्यान माजी आमदार मधुकर पिचड याचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांच्या विरोधात उभे करुन निवडुन आनले होते मात्र आमदार किरण लहामटे दादा राष्ट्रवादी बरोबर गेले व आता आमदार किरण लहामटे यांना राष्ट्रवादी दादा गटा तर्फे उमेदवारी दिली आहे येथे अमित भागरे यांच्या वडील दिवंगत अशोक भांगरे राजकीय योगदान मतात रुपातंर करुन घ्यायच आहे येथे देखील घड्याळ व तुतारी वाजवणारा मनुष्य याच्यात लढत आहे
दरम्यान आज काॅगेस ने विद्यमान आमदार लहु कानडे यांच्या हातात नारळ दिला असून त्याची उमेदवारी कट करुन येथे हेमंत ओगले यांना उमेदवारी देऊन कानडे यांना चांगलाच धक्का देऊन व्यक्ती मोठा नसतो पक्ष मोठा असतो यांचा प्रत्तय व जाणीव करून दिली कारण युवा नेते करण ससाणे यांनी आमदार लहु कानडे यांना विरोध केला आपले वडील दिवंगत आमदार जयंत ससाणे यांचे दिल्लीतील संबधाचा वापर करत हेमंत ओगले यांना काॅगेस ची उमेदवारी मिळवून दिली यामुळे कदाचित आमदार लहु कानडे शिवसेना शिदे सेनेचे धनुष्य बाण घेतात की आमदार बच्चु कडु यांच्या प्रहारची शिट्टी वाजवतात हे पहाणे औचित्याचे असेल कानडे यांचा पंचा काॅगेस ने कापला का कधी कधी फाजिल आत्मविश्वास देखील नडतो म्हणा
तसे आमदार कानडे हे मागील वेळेस माजी आमदार सुधीर तांबे यांच्यामुळेच काॅगेस उमेदवार होऊ शकले मात्र श्रीरामपूर ते काॅगेस पक्ष वाढवायच्या ऐवजी करण ससाणे यांच्या बद्दल टिका टिप्पणी करण्यात वेळ घातला आपले ब॔धु व नातेवाईक अधिकारी यांच्या बरोबर काॅगेस कार्यकत्यांनी ताकत देण्यात आमदार लहु कानडे कमी पडले शेवटी अधिकारी व लोकप्रतिनिधी वेगळा असतो
Comments
Post a Comment