हेलिकॉप्टर खरेदीचा विजयोत्सव !
स्पाॅट रिपोर्ट @पत्रकार शिवाजी घाडगे
उद्योजक विजय सेठी यांनी स्वतःच्या मालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केले अण ते घेऊन पहिल्यांदा आपल्या गावी मंगळवारी आले परिसरातील सगळ्यानी त्यांचे मनापासून स्वागत केले.
खरच काही व्यक्ती असतात मुळात ध्येय वेडी असेच राहुरी फॅक्टरी येथील व्यावसायिक पवनकुमार सेठी यांचे कराळे वाडीत पंजाब काॅथ स्टोअर कापड दुकान होते त्यांना दोन मुले व एक मुलगी त्यात विजय हा त्यांचा तसेच अख्या राहुरी फॅक्टरीचा लाडका काॅलेज पासून एक भन्नाट व्यक्तीमत्व नाटकात काम करण्या पासून ते हवाई उडाना पर्यंत हौस असलेले कापड दुकान संजु शेट असायाचे सहाजिकच मग विजय यांनी राहुरीत बादल मुझिक दुकान सुरु केले मग मात्र माघार पाहीलेच नाही राहुरीतुन पुण्याला गेले व तेथे आपला जम बसविला नंतर आपले बंधु संजय व त्यांचा मुलगा बादल याला ही विजु शेट यांनी पुण्यात नेले एक मात्र पहिल्या पासुन त्याना आपल्या परिसरातील तरुणाच्या हाताला काम देण्याची जबरदस्त ईच्छा शक्ती होती ती त्यांनी पुर्ण केली
तस नशरात्र उस्वोव व अण्य स्थानिक मित्र मंडळीच्या सुख दुःख च्या कार्यक्रमात विजु शेठ आर्वजुन उपस्थित असायचे मात्र आपले बालपण जेथे गेले तेथे चक्क हेलिकॉप्टर ने येऊन त्यांनी लाहनपणीचे स्वप्न सत्यात उतरविले परिसरातील बाल गोपाल लहान थोर बालसवगडी सगळचे उपस्थित होते तर काही जण नवे कोरे हेलिकॉप्टर पाहायला उपस्थित होते अनेकांनी त्यांचा स्नेह सत्कार करत त्यांच्या व हेलिकॉप्टर समवेत फोटो काढण्याचा मोह अवरला नाही
विजय सेठी हेलिकॉप्टर मधुन उरल्या नंतर भुमिचे दर्शन घेत ती माती कपाळी लावली
आज आपले वडील दिवंगत पवनसेठ व आई चंद्रमोहीनी पवनकुमार सेठी यांची आठवण काढली
परिसरातील सेन्ही जणां देखील आपला माणूस हेलिकॉप्टर मधुन आल्याचा मनस्वी आनंद झाला विजयने व्यावसायिक प्रगती साधत स्व मालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केले
विजय सेठी यांनी उपस्थित प्रथेकाचा सत्कार व हस्तांदोलन स्विकारले
राहुरी फॅक्टरीवर मात्र विजय मुळे हेलिकॉप्टर चा विजयोत्सव साजरा झाला हे खरे
Comments
Post a Comment