पोलीस उपनिरीक्षक सजन्न नर्हडा बडतर्फ करु
राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक सजन्न नर्हडा याची चौकशी करून
बडतर्फ करु अशी माहीती हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस उपनिरीक्षक सजन्न नर्हडा याच्यावर सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला होता
तेव्हा याप्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित व्यक्ती जर दोषी असेल तर त्याला सेवेतून बडतर्फ करु असे गृहमंत्री फडणवीस यानी स्पष्ट केले
Comments
Post a Comment