पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक जंयतीच्या दिवशी पुणे दौऱ्यावर येत असुन सकाळी अकरा वाजता मानाचा दगडुशेठ गणपती चे दर्शन घेऊन अभिषेक करणार तर विविध कार्यक्रम चे उद्घाटन व लोकार्पण सोहळ त्यांच्या हस्ते होणार आहे
देशाच्या प्रगती व विकास योगदान दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे
Comments
Post a Comment