पोलीस अधिकाऱ्यांने बायको व पुतण्याला ठार करत स्वतः गोळ्या घालून घेत आत्महात्या

पोलीस अधिकाऱ्यांने बायको व पुतण्याला गोळ्या घालुन ठार केले तर स्वतः केली आत्महात्या ही खळबळक घटना बाणेर पुणे येथे पहाटे घडली 
अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असनारे भरत शेका गायकवाड असे मयत अरोपीचे नाव आहे तर त्याने आपली बायको मोनी 44 व पुतण्या दिपक 35 यांना गोळ्या घालून ठार मारले तर स्वतः देखील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधुन गोळ्या घालून घेत आत्महात्या केली 
कारण गुलदस्त्यात आहे त्याच्या पच्छात दोन मुले आहेत 
भरत हे आमरावती येथे नोकरी करत असत पुण्यात दोन मुले,पत्नी व पुतण्या राहत होते शनिवारी सुट्टीवर आले असता त्याने हे कृत्य केले 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद