पाणी नाही भेटले भारी ग !

पाणी नाही भेटले भारी ग !
@पत्रकार शिवाजी घाडगे 
देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील नागरिकांच्या घरात गेली पाच दिवस झाले घरा घरात फक्त पाण्याची चर्चा आहे  कारण तसे  देखील तसेच आहे मुळा धरणातून येणारी सिमेंट ची मुख्य जल वाहीनी कोणी तरी व्हाॅल चोरण्याचा प्रयत्न केल्याने फुटली अण परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली पाणी हे जिवन आहे ,जल है तो कल है, पाण्थाचा विनियोग सुयोग्य करा हे सारे शहरवासियानी आमलात आनलेले महिलाच्या डोक्यावरील हडा उतरलवा या सोल्गन मुळे राहुरीला येथुन भाजपाला आमदार दिला व राहुरी विधान संभा भाजपाचे कमळ या पाण्यावर टवटवीत राहीले 
देवळाली पाणी असे गमतीदार आहे 
देवळाली नगर पालिकेत आरक्षण सोडले तर ठराविक कुटुंबाने सत्ता उपभोगली त्यामुळेच कोणी सार्वजनिक विषयावर जास्त बोलत नाही आता तर प्रात अध्यक्ष आहेत 
सध्या बाकी ठिकाणी महिला बाईपण भारी चित्रपट पाहतायत व आमच्या महिला पाणी नाही बाई अस म्हणतात चाळीस हजार लोकवस्तीत लोकांना पाच दिवस पाणी मिळु नये ही काय भुषणाची बाब नाही नागरिकांच्या गाडीला ड्रम हे सक्तीचे झाले होते तर काहीना पाण्या साठी पैसे मोजावे लागले पालिकेने टॅकर पाठविले मात्र गोधळ करणे हा जणु काही आपला जन्म सिध्द हक्कच बऱ्याच दिवसानी नळावरचा गोधळ 
आता या पुढे असा प्रश्न निर्माण झाला तर यातुन काही तरी धडा घेणे गरजेचे आहे पावसाच्या रिमझिम मध्ये नगर पालिका पाणी पुरवठा विभागाने काम केले मुख्याधिकारी व काही सामाजिक कार्यकर्ते पाईप लाईन दुरुस्ती साठी कष्ट घेतले आज शहराला पाणी येईल अशी अशा धरायला काय हरकत 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद