जिल्हा क्रिडा अधिकारी भेट
राहुरी फॅक्टरी येथील जलतरण तलावास निधी देवुन तो तातडीने पुर्ण करण्यात यावा अशी मागणी शिवनेरी क्लबचे व्हॅालीबॅाल प्रशिक्षक राजेंद्र पुजारी यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिले याच्या कडे करण्यात आली , शिवनेरी व्हॅालीबॅाल क्लब गेले ४० वर्ष युवायवुतींना राष्टी्य न् राज्यस्तरीय पातळींवर खेळवून विजेता करत आहे. या क्लबच्या काही तांत्रिक अडचणी त्यांनी मांडल्या. त्यावर निश्चित मदत करण्याचे आश्वासन जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी दिले. यावेळी क्रिडा अधिकारी श्री झुरंगे माजी सेवानिवृत्त अभियंता दत्तात्रय कडु पाटील,जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे,सामाजिक कार्यकर्ते रफिक सय्यद
Comments
Post a Comment