जाणकारांनी जाणले राहु-केतुचे महत्व
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी राहुरी येथील राहु केतुचे दर्शन घेतले संध्या ते नगर जिल्हा दौऱ्यावर आहेत त्याच्या समवेत राहु केतु प्रचारकर्ते गणेश कोरडे
दर्शन घेऊन जाणकार यांनी राहु-केतुची महती जानुन घेतली
जगात एकमेव राहु-केतुचे हे ठिकाण राहुरी मध्ये आहे ज्याना या दोन ग्रहाची अडचन येते ते राहुरी येथे दर्शनासाठी येत असतात येथेच शनि देखील आहे मात्र राहु चे मुंडके येथे पडल्याने यावरुन राहुरी असे नाव या गावाला पडले आहे
Comments
Post a Comment