मुख्याधिकारीअजित निकत यांना उपआयुक्त पदाचे प्रमोशन
देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारीअजित निकत
शासनाने त्यांची पदोन्नतीवर बढती देऊन बदली केली आहे
गेली पाच वर्ष निकत यांनी देवळाली नगर पालिकेत समन्वय साधत चांगले काम केले
शासनाने 45 नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना पदोन्नतीवर प्रमोशन केले आहे त्यात निकत याचा ही समावेश आहे नाव प्रमानेच ते जनतेच्या मनावर विजय मिळवून चालले आहेत अतिशय सय्यमी व उत्तम प्रशासक म्हणून त्याची कारकीर्द सगळ्याच्या लक्षात राहील
निकत यांचे जागेवर नवीन मुख्याधिकारी नियुक्त अद्याप आदेश निर्गमित झाले नाहीत
Comments
Post a Comment