आचार सहिता अमलात आणा राहुरीचे तहसीलदार पाटील
आचार सहितेच कडेकोट पालन करा
संध्या लोकसंभा निवडणूक साठी निवडणूक आयोगाने आचार सहिता लागु केली असून सन उस्वोव,जंयत्या साजरे करताना आचार संहिता भग होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी राहुरी येथील शांतता कमिटीच्या बैठकित केले
राष्ट्र पुरुषाचा अथवा कोण्या समाजाचा अवमान होणार नाही ही सर्वाची जबादारी आहे भावनेच्या भरात कधी कधी वेळेचे भान राहत नाही मात्र ठरवून दिलेली वेळ पाळली पाहीजे
प्रशासनाच्या परवागी घ्यावी व प्रशासन देखील मदत करेल
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,गटविकास अधिकारी शिदे यांनी यांनी प्रशासकीय सुचना दिल्या
Comments
Post a Comment