जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ बदली ठिकाणी हजर होणार

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे बदलीच्या ठिकाणी हजर होणार 
नगरचे जिल्हाधिकारी सालीमठ यांची पुणे येथे सहकार आयुक्त म्हणून आचानक बदली झाल्यानंतर सोमवारी 
हजर होत आहेत बदली निमित्त त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता 
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या बदली नंतर अद्याप नगरची जागा रिक्त ठेवण्यात आली आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन