कोबरणे गुरुजी यांचे निधन

कोबरणे गुरुजी यांचे निधन 
राहुरी फॅक्टरी येथील जैन मंदिरा समीरील सेवानिवृत्त मुख्याध्यापक  केरुजी विठ्ठल कोबरणे गुरुजी यांच वृद्धापकाळान मंगळवारी सकाळी 7=00 वाजता दुःखद निधन झाले असुन त्याच्यावर अत्यंविधी ठिक 10=00वाजता गणेगांव  अमरधाम येथे अंतिम संस्कार होणार आहे 
गुरुजी यांच्या दुखद निधना बद्दल हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे 
गुरुजी नावाचा शेवट पुर्वी शाळेत प्रवेश देतेना पालकांना वय माहीत नसायचे तेव्हा कानावरुन हात घेत गुरूजी वय ठरवून प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थाना शाळा प्रवेश देत असत 
शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाला गुरुजी म्हणायची पद्धत होती 
तेव्हा सेवानिवृत्ती नंतर देखील शेवटपर्यंत गुरुजी असनारे कोबरणे  गुरुजी आता राहीले नाहीत त्याच्या जाण्याने गुरुजी युगाचा शेवट झाला. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन