Posts

Showing posts from June, 2024

नाशिक शिक्षक मतदार संघात नथीतुन तिर साडी बिडी

बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  नाशिक शिक्षक विधानपरिषद निवडणूक जस जशी जवळ येत चाललीय तस तसे नवनवीन पदवीधर मतदारांना वेगवेगळे अमिश दाखवले जात असुन यात शिक्षण क्षेत्रातील कार्यरत शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवडुन जाने अपेक्षित असताना संस्था चालकच निवडणूक लढवित असुन मागील निवडणुकीत पैठणी कमाल केल्याने दराडेचा दरारा वाढला मात्र यावेळेस पैठणीच्या बोकांडी नथ बसणार का? कोपरगाव ची भिंगरी गरागरा फिरणार पदवीधर ची निवडणूक आडाणी पणाने धुमाकूळ घालीत मतदानाच्या दिशेने चालली अशी खाजगीत चर्चा सुरु आहे  नथ-साडी- बिडी पाकिट फिकीट?

लाचखोर मुख्याध्यापिकेला रंगेहाथ पकडले

Image
लाच स्विकारताना मुख्याध्यापिकेला रंगेहाथ पकडले 45 हजार रुपये लाच  सगिता पवार असे लाचखोर मुख्याध्यापिकेचे नाव असून आपल्या विद्यालयातील शिक्षक सेविकेचे वेतन निच्छिती काढण्या साठी लाचेची मागणी केली होती याची तक्रार शिक्षिकेच्या पतीने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार केली  तक्रारदार- पुरुष, वय- 55 वर्ष, धंदा सेवानिवृत्त, रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर आरोपी -  श्रीमती संगीता नंदलाल पवार, वय 53 वर्ष, मुख्याध्यापिका, वर्ग-2, सौ. सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर, जि.अहमदनगर रा. दत्तनगर, पोस्ट टिळक नगर, तालुका श्रीरामपूर,जि.अहमदनगर लाचेची मागणी-50,000/ - तडजोडी अंती-45,000/- लाच स्विकारली - 45,000/- ₹ लाच मागणी व लाच स्विकारली दिनांक -12/06/2024 लाचेचे कारण तक्रारदार यांची पत्नी सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर येथे उप शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सदरची शाळा शासन अनुदानित आहे. तक्रारदार यांचे पत्नीचा सन 2015 ते 2022 या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम रुपये 1,62,367/- मिळाली आहे. तक्रारदार यांचे...

कृषी सहसंचालक यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठात भेट

Image
रफिक नाईकवाडी यांची आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाच्या प्रक्षेत्रावर भेट   पुणे विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक  रफिक नाईकवाडी व अहमदनगरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाच्या प्रक्षेत्रावर भेट दिली. यावेळी विभाग प्रमुख डॉ. महानंद माने यांनी विभागाच्या प्रक्षेत्रावर राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  नाईकवाडी यांनी केशर आंबा कलमे विक्री सुरु असलेल्या रोपवाटिकेस भेट देवून पाहणी केली व दर्जेदार केशर आंबा कलमे रोपे निर्मिती केल्याबद्दल कौतुक केले. प्रक्षेत्रावरील गांडूळ खत निर्मिती युनिट, व्हर्मी वॉश युनिटची उपयुक्तता जाणून घेतली. विभागाच्या प्रक्षेत्रावरील आधुनिक सिंचन उद्यानास भेट देवून तेथील ठिबक सिंचन, सूक्ष्म तुषार संच, तुषार संच, फॉगर्स, जेट्स, इत्यादी सिंचन प्रणालीचे विविध प्रकार रेनगन सिंचन शेती पंपाचे विविध प्रकार यांची माहिती घेतली. राष्ट्रीय कृषि विकास योजनेमार्फत या प्रक्षेत्रावर सौर ऊर्जेद्वारे चालणारी  सेन्ट्रल पिव्होट सि...

खासदार कोण आज पास नापास

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मंगळवार ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. 37-अहमदनगर व 38-शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे  एक हजार पाचशे अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती आहे.   मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व यंत्रणा सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे तर 38-शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.3 मध्ये होणार आहे.   एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल ३७-अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात  222-शेवगाव पाथर्डी,  223-राहुरी, 224-पारनेर, 225-अहमदनगर शहर,  226-श्रीगोंदा व 227-कर्जत जामखेड असे सह विधानसभा मतदारस...

फुले पल्लवी तुरीचे नवीन वाण विकसीत

Image
तुरीचा नविन वाण फुले पल्लवी  प्रसारीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसीत केलेला मध्यम पक्वता कालावधी (155 ते 160 दिवस) असणारा तुर पिकाच्या फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2) या वाणाला अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपुरद्वारा इक्रीसॅट हैदराबाद येथे दि. 27-29 मे, 2024 दरम्यान संपन्न झालेल्या वार्षिक संशोधन कार्यशाळेच्या बैठकित मान्यता देण्यात आली. फुले पल्लवी या वाणाची देशाच्या मध्य भारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थान या राज्यात लागवडीकरीता शिफारस करण्यात आली आहे. या वाणाचे प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन 21.45 क्विंटल असुन दाणे टपोरे फिकट तपकिरी रंगाचे आहेत. 100 दाण्याचे वजन 11.0 गॅ्रम आहे. तुर पिकातील मर व वांझ या प्रमुख रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम असून शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींना कमी बळी पडतो. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांचे मार्गदर्शनाखाली फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2...

सकाळचे मित्र वाढवा रात्रीचे कमी करा-पोलीस अधीक्षक राकेश ओला

Image
सकाळचे मित्र वाढवा संध्याकाळचे बंद करा-पोलीस अधीक्षक राकेश ओला  सेवानिवृत्ती नंतर मिळणारे पैसे राष्ट्र कृत बॅकेत अथवा पोस्टात गुंतवणूक करा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा 44 सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना सल्ला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील 44 पोलीस सेवानिवृत्त झाले त्याचा सेवानिवृत्त समारंभ पोलीस मुख्यालयात पार पडला तेव्हा मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक राकेश ओला बोलत होते  आता कुटुबात प्रेमाने बोला पोलीस कामावर असताना रुबाबात बोलायची सवय असते आता आपण निवृत्त झालो आहोत याचे भान वागा  कोणताही व्यावसाय करु नका कारण आपल्या तितकेसे व्यावसायिक गुपित माहीत नसतात तेव्हा आपल्याला मिळालेली रक्कम मल्टीस्टेट,पंतसस्था, खाजगी गुंतवणूकीत न करता राष्ट्रीयीकृत बॅका अथवा पोस्टात करा नियमित व्यायाम करा तसेचे चालत रहा  सेवानिवृत्त नंतर सकाळचे मित्र वाढवा  रात्रीचे कमी करा असा प्रेमाचा सल्ला ओला यांनी  दिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सेन्ह सत्कार करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या  यावेळी होम डिवाएसपी हरिष खेडेकर 

राहुरी फॅक्टरीवर एकाची आत्महत्या

Image
राहुरी फॅक्टरी येथे एकाची आत्महात्या  रोहीत किशोर शिंदे वय 37 असे आत्महात्या केलेल्या इसमाचे नाव आहे  तनपुरे काॅलनी येथील वसाहतीत ही घटना रविवारी नऊ वाजेच्या दरम्यान घडली  झोक्याच्या दोरी च्या साह्याने गळफास घेऊन रोहीत ने आपली जीवन यात्रा संपवली आत्महात्याचे कारण समजले नाही  घटना स्थळावर पोलीस दाखल झाले असून पोस्ट मार्टम साठी सरकारी रुग्णालय राहुरी येथे नेले आहे 

श्रीरामपूरात लाचखोर पोलीस व त्याच्या साथीदाराला पकडले

श्रीरामपूर लाच खोर पोलीस हेड कॉन्स्टेबल व खाजगी इसम लाच घेताना पकडला रघुनाथ आश्रुबा खेडकर व खाजगी व्यक्ती राजु शामकुमार श्रीवास्तव असे दोघाची नावे असुन शनिवारी रात्री उशीरा दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते   रघुनाथ आश्रुबा खेडकर,वय-55 वर्षे, पोहेकॉ ब. नं. 563, नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन,ह.रा. पोलीस वसाहत, घुलेवाडी, संगमनेर जि. अहमदनगर मु. रा. चिंचपूर इजदे ता. पाथर्डी जि. अहमदनगर  2) खा. इ. राजू शामकुमार श्रीवास्तव,वय-46 वर्षे,धंदा-चहाची टपरी, रा. के. व्हि. रोड,भैय्या गल्ली,श्रीरामपूर ता. श्रीरामपुर,जि.अहमदनगर  ▶️ *लाचेची मागणी-*          20,000/- रुपये तडजोडीअंती 12000/- रुपये लाच स्विकारली-         12,000/ रुपये हस्तगत रक्कम-          12,000/-रुपये  लालेची मागणी       दि.01/06/2024 लाच स्वीकारली       दि. 01/06/2024 लाचेचे कारण यातील तक्रारदार यांचे भावाच्या नावे टाटा एच जी व्ही टिप्पर  मालकीचा होता,सदर टिप्पर त्यांच्या भावानी  दि...