Posts

Showing posts from July, 2023

राहुची राहुरी पुस्तीका जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ भेट

Image
नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना राहुरीच्या राहु ची माहिती पुस्तीका देताना राहु -केतु प्रचारक गणेश कोरडे  आपण हे पुस्तक वाचन करील व राहरीला आल्या नंतर भेट देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सालीमठ यांनी म्हटले

उपायुक्त अजित निकत यांचा गौरव

Image
देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारीअजित निकत यांना अहमदनगर महानगर पालिकेच्या उपआयुक्त पदी बढती मिळाल्या बद्दल त्यांचा नागरिकांच्या वतीने उत्तम प्रशासकीय काम केल्या बद्दल आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे,शिवसेना ग्राहक मंचाचे संघटक दत्तात्रय कडु पाटील,जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे,छत्रपती शिवाजी बिगेडरचे अध्यक्ष जावेद सय्यद,सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोखंडे आदी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात

Image
लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारण्या साठी पंतप्रधान  पुण्यात  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक जंयतीच्या दिवशी पुणे दौऱ्यावर येत असुन सकाळी अकरा वाजता मानाचा दगडुशेठ गणपती चे दर्शन घेऊन अभिषेक करणार तर विविध कार्यक्रम चे उद्घाटन व लोकार्पण सोहळ त्यांच्या हस्ते होणार आहे  देशाच्या प्रगती व विकास योगदान दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे 

संजय गांधी निराधार समिती नुतन अध्यक्ष पत्रकार धसाळ

Image
पुण्य नगरीचे पत्रकार मित्र विनित धसाळ यांची तहसीलच्या संजय गांधी निराधार  समितीवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा स्नेह सत्कार केला

टाळिमिया गावाला थेट मुळा धरणातून पाईप लाईन व्दारे पाणी द्या

Image
ग्रामस्थ म्हणतात थेट मुळा धरणातून पाईप व्दारे पाणी द्या अण आ. कानडे म्हणतात ठेकेदारावर कारवाई करा  टाकळीमियाँ च्या पाणी प्रश्नावर आ. लहू कानडें यांनी  आपली राजकीय पोळी भाजू नये -सिद्धांत सगळगिळे. .............................................  टाकळीमियाँ गावाला मुसळवाडी तलावातून पाणी पुरवठा होतो . त्या तलावातील पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त व खराब वास येणारे व पिवळे असून पिण्यास योग्य नाही तसेच आरोग्यास हानिकारक असून आम्हाला मुळा धरणातून स्वतंत्र पाईप लाईन करून आमच्या हक्काचे पाणी आम्हाला देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी आ. लहू कानडे यांचेकडे नागरिकांनी समक्ष केली होती.पण त्यांनी विधानसभेत ठेकेदार व अधिकारी यांच्या चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. या प्रकाराने टाकळीमियाँ च्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सुटणार आहे का? आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आपण टाकळीमियाँ करांच्या जीविताशी खेळत आहात. असा आरोप रिपाई चे जिल्हा सरचिटणीस सिद्धांत सगळगिळे यांनी केला आहे.             तसेच त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, टाकळ...

मुंबई दुरर्शन वृत्त विभागाला हवेत...

Image
सध्या इलेक्ट्रॉनिक मिडीया मध्ये कमालीची स्पर्धा असून मुंबई दुरर्शन आता कंत्राटी पध्दतीने मराठी साठी संपादक,वार्ताहर व अन्य पदे भरणार  आहेत  मुळात खासगी च्या स्पर्धेत आज ही सगळ्यात विश्वास मुंबई दुरर्शन वर प्रक्षेकांचा आहे कारण नियमाचे पालन करीत वृत प्रसारीत केले जाते  सरकारारने कंत्राटी पध्दतीने भरती करण्या ऐवजी कायम नियुक्ती करण आवश्यक आहे कारण काम करणाराला नोकरीची कायम शाश्वती असेल तर तो अधिक मन लावून चांगले काम करु शकतो 

पाणी नाही भेटले भारी ग !

Image
पाणी नाही भेटले भारी ग ! @पत्रकार शिवाजी घाडगे  देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील नागरिकांच्या घरात गेली पाच दिवस झाले घरा घरात फक्त पाण्याची चर्चा आहे  कारण तसे  देखील तसेच आहे मुळा धरणातून येणारी सिमेंट ची मुख्य जल वाहीनी कोणी तरी व्हाॅल चोरण्याचा प्रयत्न केल्याने फुटली अण परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली पाणी हे जिवन आहे ,जल है तो कल है, पाण्थाचा विनियोग सुयोग्य करा हे सारे शहरवासियानी आमलात आनलेले महिलाच्या डोक्यावरील हडा उतरलवा या सोल्गन मुळे राहुरीला येथुन भाजपाला आमदार दिला व राहुरी विधान संभा भाजपाचे कमळ या पाण्यावर टवटवीत राहीले  देवळाली पाणी असे गमतीदार आहे  देवळाली नगर पालिकेत आरक्षण सोडले तर ठराविक कुटुंबाने सत्ता उपभोगली त्यामुळेच कोणी सार्वजनिक विषयावर जास्त बोलत नाही आता तर प्रात अध्यक्ष आहेत  सध्या बाकी ठिकाणी महिला बाईपण भारी चित्रपट पाहतायत व आमच्या महिला पाणी नाही बाई अस म्हणतात चाळीस हजार लोकवस्तीत लोकांना पाच दिवस पाणी मिळु नये ही काय भुषणाची बाब नाही नागरिकांच्या गाडीला ड्रम हे सक्तीचे झाले होते तर काहीना पाण्या साठ...

निजळीचा तिसरा दिवस

Image
निजळीचा आज तिसरा दिवस रहिवाशी नागरिकांची प्रचंड हाल  प्रशासकीय यंत्रणा तुटपुंजी पडली  टॅकर आले मात्र नियोजनाचा अभाव  देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील हे चित्र संध्या आहे मुळा धरणावरुन येणारी सिमेंट पाईपलाईन कोणीतरी फोडली म्हणून गेले तीन दिवसा पासुन पाणी नाही  संध्या नगराध्यक्ष म्हणून प्रांत याच्याकडे चार्ज आहे मुख्याधिकारी प्रयत्न करत आहेत मात्र बदल्ली झाल्याने त्यांना सत्कार सुचु देईनात  संध्या प्रतेक घरात पाणी नसल्याने गैरसोय झाली आहे कदाचित उन्हाळ्यात ही 365 दिवस आपल्या पाणी मिळत असल्याने आपल्या याची सवय नाही व एकदम अचानक हे सगळे झाले पालिका प्रशासनाकडून तसे शहरात लगेच टॅकर नियोजन करायला हवे होते परतु करनार कोन नवीन पिढी आता काहीच अरडा ओरड करायला तयार नाही तीन दिवस पाणी पट्टी भरली नाही तर तुम्ही दंड लावता आता नागरिकांनी तुम्हाला काय लावायचे 

जिल्हा क्रिडा अधिकारी भेट

Image
जिल्हा क्रिडा अधिकारी यांची शिवनेरी क्लबला भेट  राहुरी फॅक्टरी येथील जलतरण तलावास निधी देवुन तो तातडीने पुर्ण करण्यात यावा अशी मागणी शिवनेरी क्लबचे व्हॅालीबॅाल प्रशिक्षक राजेंद्र पुजारी यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिले याच्या कडे करण्यात आली , शिवनेरी व्हॅालीबॅाल क्लब गेले ४० वर्ष युवायवुतींना राष्टी्य न् राज्यस्तरीय पातळींवर खेळवून विजेता करत आहे. या क्लबच्या काही तांत्रिक अडचणी त्यांनी मांडल्या. त्यावर निश्चित मदत करण्याचे आश्वासन जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी दिले. यावेळी क्रिडा अधिकारी श्री झुरंगे माजी सेवानिवृत्त अभियंता दत्तात्रय कडु पाटील,जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे,सामाजिक कार्यकर्ते रफिक सय्यद

मुख्याधिकारीअजित निकत यांना उपआयुक्त पदाचे प्रमोशन

Image
देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारीअजित निकत   झाले नगर महानगर पालिकेचे उपायुक्त  शासनाने त्यांची पदोन्नतीवर बढती देऊन बदली केली आहे  गेली पाच वर्ष निकत यांनी देवळाली नगर पालिकेत समन्वय साधत चांगले काम केले  शासनाने 45 नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना पदोन्नतीवर प्रमोशन केले आहे त्यात निकत याचा ही समावेश आहे नाव प्रमानेच ते जनतेच्या मनावर विजय मिळवून चालले आहेत अतिशय सय्यमी व उत्तम प्रशासक म्हणून त्याची कारकीर्द सगळ्याच्या लक्षात राहील  निकत यांचे जागेवर नवीन मुख्याधिकारी नियुक्त अद्याप आदेश निर्गमित झाले नाहीत

देवळाली प्रवरा परिसरात टॅकरने पाणी द्या

Image
देवळाली प्रवरात नगर पालिका हद्दीतील राहुरी फॅक्टरी सह वाड्या वस्तीवर टॅकर ने तातडीने पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीचे निवेदन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व शहर शिवसेनेच्या वतीने देवळाली प्रवरा नगर पालिकेचे प्रशासकीय नगराध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर किरण सावंत यांना मंगळवारी देण्यात आले यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा अध्यक्ष अशोक थोरे,सह संघटक दत्तात्रय कडु पाटील, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष अनिल चव्हाण,जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे उपस्थित होते  देवळाली प्रवरा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकाचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले असुन जो पर्यंत पाईप लाईन दुरुस्तीचे काम होत नाही तोपर्यंत पालिकेच्या टॅंकर र ने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली  उपविभागीय अधिकारी किरण सावंत म्हणाले मी स्वतः नियोजन आढावा घेणार आहे तर टॅकर ने पाणी देण्यात येईल तसेच दररोज पाणी दिले जाते तेव्हा नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा

कृषी शास्त्र डिजीटलाईज होणे गरजेचे कुलगुरु डॉ पाटील

Image
कृषि शैक्षणीक क्षेत्र डिजीटलाईज होणे गरजेचे - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील देशाच्या कृषि क्षेत्राने विविध क्रांती बघितल्या आहेत. सध्या देशाच्या कृषि क्षेत्रात रेनबो क्रांती आणि डिजीटल क्रांती सुरु आहे. जगाचे कृषि शिक्षण हे डिजीटल क्रांती अवलंबत आहे. जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी देशातील कृषि शैक्षणीक क्षेत्र डिजीटलाईज होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि भाकृअप-भारतीय कृषि सांख्यिकी अनुसंधान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणीक व्यवस्थापन प्रणाली आणि नाहेपचे विविध शैक्षणीक उपक्रम या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे.  या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शिक्षण विभागाचे उपमहासंचालक व नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर.सी. अग्रवाल ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी  नवी दिल्ली येथील भाकृअप-...

पोलीस अधिकाऱ्यांने बायको व पुतण्याला ठार करत स्वतः गोळ्या घालून घेत आत्महात्या

Image
पोलीस अधिकाऱ्यांने बायको व पुतण्याला गोळ्या घालुन ठार केले तर स्वतः केली आत्महात्या ही खळबळक घटना बाणेर पुणे येथे पहाटे घडली  अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असनारे भरत शेका गायकवाड असे मयत अरोपीचे नाव आहे तर त्याने आपली बायको मोनी 44 व पुतण्या दिपक 35 यांना गोळ्या घालून ठार मारले तर स्वतः देखील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधुन गोळ्या घालून घेत आत्महात्या केली  कारण गुलदस्त्यात आहे त्याच्या पच्छात दोन मुले आहेत  भरत हे आमरावती येथे नोकरी करत असत पुण्यात दोन मुले,पत्नी व पुतण्या राहत होते शनिवारी सुट्टीवर आले असता त्याने हे कृत्य केले 

जाणकारांनी जाणले राहु-केतुचे महत्व

Image
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी राहुरी येथील राहु केतुचे दर्शन घेतले संध्या ते नगर जिल्हा दौऱ्यावर आहेत त्याच्या समवेत राहु केतु प्रचारकर्ते गणेश कोरडे  दर्शन घेऊन जाणकार यांनी राहु-केतुची महती जानुन घेतली  जगात एकमेव राहु-केतुचे हे ठिकाण राहुरी मध्ये आहे ज्याना या दोन ग्रहाची अडचन येते ते राहुरी येथे दर्शनासाठी येत असतात येथेच शनि देखील आहे मात्र राहु चे मुंडके येथे पडल्याने यावरुन राहुरी असे नाव या गावाला पडले आहे 

माजी आमदार मुरकुटे भारत राष्ट्र पक्षात

Image
चर्चा तर होणार @पत्रकार शिवाजी घाडगे  श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा बीआरएस मध्ये प्रवेश प्रहवाहाच्या विरोधात राजकारण करून जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले अशोक सहकारी साखर कारखाना,मुळा प्रवरा वीज संस्था व अण्य संस्थेचे अध्यक्ष पद भुषविणारे तसेच वसुली साठी तृतीय पंथी नियुक्त करणारे मुरकुटे यांनी स्थानिक नेत्यांच्या पक्षाच्या नादी न लागता थेट भारत राष्ट्र पक्षात प्रवेश केला  यामुळे जिल्ह्यातील सहकारातील नेता मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांनी गळाला लावला आहे आता भानुदास मुरकुटे यांच्या प्रवेशाने चैतन्य येईल कारण रोख रोख व ईरसाल व्यक्ती मत्व माऊलीच्या सेवेला की उत्तर?  श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार तथा अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षामध्ये प्रवेश केला आहे.   तेलंगणा सरकारने तेथील शेतकऱ्यांना दिलेल्या विविध योजनांमुळे माजी आमदार मुरकुटे हे भारावून गेले होते. आठ ते दहा दिवसांपूर्वी त...

अमित ठाकरे यांनी केला शनिला अभिषेक

Image
अमित ठाकरे यांनी केला शनिला अभिषेक शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिशिगणापुर येथे शनिचे दर्शन घेऊन अभिषेक केला त्यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेचे पदाधिकारी होते  संध्या ठाकरे महाराष्ट्र दौर्‍यावर असून ते युवकाशी हितगुज साधत आहेत 

अमित ठाकरे शनि दरबारात

Image
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष  अमित ठाकरे शनिवारी 22 जुलै रोजी शनिशिगणापुर येथे शनि दर्शनासाठी सकाळी दहा वाजता ते शनि दर्शन घेऊन अभिषेक करणार आहेत  महासंर्पक अभियाना साठी ते नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत 

बिबट्याने मारला दोन शेळ्यावर ताव

Image
देवळाली प्रवरात बिबट्याची दहशत कायम दोन शेळ्यावर मारला ताव तर दोन केल्या जखमी  आबी रस्त्यावर दिवे याच्या वस्तीवर मध्यरात्री दोन शेळ्या बिबट्याने खाल्या गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत आहे प्यायला पाणी व वास्तव्याला बागायत क्षेत्र असल्यामुळेच बिबट्या संख्या भरपूर आहे  देवळाली प्रवरा हद्दीतील आंबी रस्ता भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून येथील चरावर राहणाऱ्या नाना दिवे यांच्यासह लगतच्या दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्या असुन उर्वरित दोन शेळ्या जखमी झालेल्या आहेत..        या परिसरात बिबट्याची दहशत पसरली असुन वन विभागाने तात्काळ मेलेल्या व जखमी शेळ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांनी केली आहे.

गावात स्मशानभूमी साठी जागा नाही मग करा अर्ज

Image
गावात स्मशानभुमीची जागा नाही मग करा अर्ज नगर  जिल्हयातील ब-याच गावांना तेथील ग्रामस्थांच्या उपयोगासाठी दहनभूमी, दफनभूमी ही किमान सुविधा उपलब्ध झालेली नसल्याचे तर पुष्कळ ठिकाणी ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेली नसल्याने तेथील ग्रामस्थांना अत्यंत गैरसोय सहन करावी लागत आहे. अहमदनगर जिल्हयातील ज्या गावांमध्ये दहनभूमी, दफनभुमीची सोय उपलब्ध नाही, त्या गावातील ग्रामस्थांनी संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी अथवा तहसिलदार यांच्याकडे स्मशानभूमीसाठी सोयीची शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी  केले आहे.

अतिक्रमण भोवले तादुळवाडी च्या महिला सरपंच पद गमवावे लागले

Image
संरपच पदाच्या खुर्चीवर केलेले अतिक्रमण जास्त काळ टिकलेच नाही सरकार जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी तादुळवाडी महिला सरपंच पद जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले रद्द  तादुळवाडी महिला सरपंच गायत्री अमोल पेरणे याच्या कुटुंबियिचे सरकारी जागेवर अतिक्रमण सिध्द झाल्याने त्याचे सरपंच पद रद्द ठरविले आहे  मागील वर्षी तुळजा भवानी परिवर्तन मंडळाने 9 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले व यात गायत्री याचा सामावेश होता प्रतिस्पर्धी तुळजा भवानी शेतकरी चे अवघे 2 सदस्य निवडून आले त्यानी 2 अपक्ष व  परिवर्तन चे 4 सदस्य मिळुन  सरपंच गायत्री पेरणे याना केले मात्र एका सामाजिक कार्यकत्याने सरकरी जागेवर अतिक्रमण असल्याने हे पद रद्द करावे अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे दिली गटविकास अधिकारी यांच्या स्थळ पंचनामा ग्राह्य़ धरुन सरकारी अतिक्रमण सिध्द झाल्याने सरपंच पद रद्द झाले आहे  #सरपंच पदावर गदा आली आल्याने कदाचित त्या न्यालयात दाद मागतील मात्र धाकधूक कायम राहील शिवाय याचा विकास कामावर देखील परिनाम होणार #

पोलीस उपनिरीक्षक सजन्न नर्हडा बडतर्फ करु

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक सजन्न नर्हडा याची चौकशी करून  बडतर्फ करु अशी माहीती हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस उपनिरीक्षक सजन्न नर्हडा याच्यावर सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला होता  तेव्हा याप्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित व्यक्ती जर दोषी असेल तर त्याला सेवेतून बडतर्फ करु असे गृहमंत्री फडणवीस यानी स्पष्ट केले 

राहुरीत पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सजन्न नर्हडा याच्यावर बलात्तकाराचा गुन्हा दाखल दवनगाव येथील पिडीत महिलेशी झाली होती ओळख  व्हाटस्प वर व्हायची चाटिग राहुरी स्टेशन रोड वरील खाजगी रुप वर बळजबरीने केला बलत्तकार  पोलीस उपनिरीक्षक वर गुन्हा सोमवारी मध्य रात्री करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे यामुळेच सजन्न चे प्रताप अगलोटी आले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक धनजय जाधव करीत आहेत

सरकार नियुक्त नगराध्यक्ष जातात की राहतात

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  गेल्या पावने दोन वर्षा पासुन नगर पालिकेवर शासकीय प्रशासकीय अध्यक्ष आहेत लोकनियुक्त अध्यक्ष व नगरसेवक याची पाच वर्षां ची मुदत संपल्याने शासने आपल्या अधिपत्या खाली सक्षम अधिकारी नियुक्त केले होते 18 जुलै 2023 रोजी न्यायालयात  सुनावनीत  निवडणूकीचा  फैसला होणार प्रशासक जातात की राहतात हे समजेल 

स्वतःचे ज्ञान सतत अपडेट ठेवा

Image
माहिती व तंत्रज्ञान युगात   अपडेट रहा  -  व्याख्याते जयेश देशमुख तुम्हाला जे काही बनायचे आहे ते प्रथम कागदावर लिहा व ते पुर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करीत रहा. आपल्यातील सॉफ्ट स्किल विकसीत करण्यासाठी नेहमी स्वतःला अपग्रेड करुन अपडेट ठेवा असे प्रतिपादन यशदा संस्थेने मान्यता दिलेले प्रेरक वक्ते व प्रशिक्षक जयेश देशमुख यांनी केले.  विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांचा सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीने महिन्यातून दोन वेळा तज्ञ व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.   महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जागतिक बॅक अर्थसहाय्यीत, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (कास्ट-कासम प्रकल्प) यांच्या सहकार्याने सॉफ्ट कौशल्य विकास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. यावेळी तज्ञ व्याख्याते म्हणुन  जयेश देशमुख बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक...

दादा च्या हाती राज्यांच्या तिजोरीच्या चाव्या

Image
दादाच वरचढ @पत्रकार शिवाजी घाडगे  अखेर राज्यांच्या तिजोरीच्या चाव्या दादाच्या हातात  राष्ट्रवादी काँग्रेस मधील 9 मंत्र्यानी भाजपा व शिवसेना यांनी एक वर्षा पुर्वो बनवलेल्या सरकारला पाठीबा दिला व मागील आठवड्यात राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आपल्या काही आमदारांना घेऊन शपथ विधी घेतला मात्र खाते दिले गेले नव्हते  दादाना अर्थ खाते देण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात आतुन नाराज असन सहाजिकच आहे कारण निधी दादांनी त्याच्या राष्ट्रवादी आमदारांना जास्तीचा दिल्याचा आरडाओरड वर्षा पुर्वी झाली होती  आता भाजपा, शिवसेना ,राष्टवादी असे तीन पक्ष एकत्र येऊन राज्य चालवणार आहेत  तशाच 16 आमदार अपात्रेचे  मात्र काही असले तरी ऑगस्ट महिना उलटून गेल्यावर काहीसे वेगळे चित्र निर्माण होते ? जैसे थे राहते हे पहावयास मिळेल..   पुण्यात हक्काच्या मतदार संघात पोटनिवडणुकीत काँग्रेस चे रविंद्र धिनगेकर आमदार झाल्याने भाजपात पुन्हा पुण्यातील दादा ची मदत घ्यावी लागली ती 2024 लोकसभे साठीच  105 आमदार निवडून येणुन देखील कमळाला धनुष्यबाण व घड्याळाच्...

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा सहभाग नोंदवा

Image
जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन सुब्रतो मुखर्जी आंतरराष्ट्रीय 62 वी फुटबॉल कप सबज्युनियर,ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा १४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १७ वर्षाखालील मुले/मुली (ज्युनियर) या वयोगटाच्या स्पर्धा दिल्ली येथे आयोजित होत आहेत. व १४ वर्षाखालील मुले,मुली सबज्युनियर या वयोगटाच्या स्पर्धा बंगलुरु या ठीकाणी तर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा व विभागस्तरावरील स्पर्धेचे आयोजन ३० जुलै २०२३ पूर्वी करण्याबाबत संचालनालयाने निर्देश दिले असुन जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळा, महाविद्यालयांनी 12 जुलै, 2023 पर्यंत प्रवेशिका जमा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.   अहमदनगर जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनियर, ज्युनियर क्रीडा स्पर्धेत जे संघ सहभागी होणार आहेत अशा संघानी जिल्हास्तर स्पर्धेत सहभागापूर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. जिल्हास्तर स्पर्धेत ज्या शाळा,महा...

अ‍ॅक्टिव्ह खासदार डाॅक्टर सुजय विखे

Image
भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनहिताचे प्रश्न उपस्थित करीत संसदेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. यामुळे १७व्या लोकसभेतील १० सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये त्यांची नोंद घेण्यात आली आहे. अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून जाहीर झालेल्या लोकसभा सचिवालयाच्या आकडेवारीनुसार २५० नवोदित खासदारांमध्ये महाराष्ट्राच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची संसदेतील कामगिरी सरस ठरल्याने बिर्ला यांनीही खासदार सुजय विखे यांचे विशेष कौतुक केले आहे.  १७ व्या लोकसभेमध्ये २७० खासदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यापैकी मंत्री न झालेल्या २५० नवोदित सदस्यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांनी जनहिताचे ४१ हजार १०४ प्रश्न संसदेत उपस्थित केल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. या सदस्यांपैकी महाराष्ट्राच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ४२६ तारांकित प्रश्नोत्तराच्या चर्चेत सहभागी होत आपले लक्ष वेधले आहे. जाहीर झालेल्या आकडेवारी नुसार तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, चर्चासत्र आणि लोकसभेच...

विजय कुमावत यांच्या हाती आता भगवा

Image
विजय कुमावत आता शिवसेनेत  श्रीरामपुर विधानसभा 32 गावे प्रमुख  सतीषभाऊ डोळस यांची  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)  - ग्राहक संरक्षण विभाग  देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष पदी निवड झाली.  -  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)  - ग्राहक संरक्षण विभाग  कार्य कारिणी जिल्हा अध्यक्ष अशोक मामा थोरे,  विभागीय अध्यक्ष  दत्ता पाटील कडु यांचे मार्गदर्शनाखाली तर श्रीरामपूर तालुका  प्रमुख  शेळके साहेब,   यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीरामपुर मतदारसंघास जोडलेल्या ३२ गावाचे प्रमुख विजय कुमावत  तर देवळाली प्रवराचे शहर अध्यक्ष पदी सतीष डोळस यांची नियुक्ती करण्यात आली यावेळीमित्र परिवार उपस्थित होते. या निवडीचे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)  शहर अध्यक्ष  अनिल  चव्हाण,  युवासेना शहर अध्यक्ष मनिष भैय्या देठे ,  गिताराम बर्डै, संभा साळवे,  अविनाश माळी,  मंगेश बर्डे,  उपस्थित शिवसैनिक यांनी  अभिनंदन केले तर या निवडीचे शहरात  स्वागत होत आहे.

पोलिसांची गाडी फेल

Image
पोलिसांची गाडी फेल  नगर मनमाड राज्य मार्गावर शुक्रवारी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी एम एच 16 सी व्ही 0895  राहुरी पोलीस ठाण्याचे सरकारी वहान खराब झाल्याने फेल झाले पोलीसांनी संबधीत वहान लोटून बाजुला सारून वरिष्ठांशी संपर्क साधला  राष्ट्रपती दौपती मुर्मू या शिर्डीत साई दर्शना साठी आल्या होत्या त्यामुळे ही गाडी तिकडून आली काय याची चर्चा होती 

पिकांवरील किड नियंत्रण

Image
नारायणगाव येथे पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प  विषयावरील प्रशिक्षण संपन्न महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प 2023-24 (खरीप हंगाम) या विषयावरील एक दिवसाचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, नारायणगांव येथे आयोजित करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव व शिरुर या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व कृषि सेवक या अधिकार्यांना खरीप हंगामातील पिकांवरील किडी व रोगांबाबत माहिती देण्यासाठी राजगुरुनगरचे उपविभागीय कृषि अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  या कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील किटकशास्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सखाराम आघाव यांनी सोयाबीनवरील महत्वाच्या किडी व त्यांचे नियंत्रण व मक्यावरील अमेरिकेन लष्करी अळीचे नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. कडधान्य सुधार प्रकल्पाचे तुर किटकशास्रज्ञ डॉ चांगदेव वायळ यांनी तुरीवरील किडींचे एकात्...

राष्ट्रपती दौपती मुर्मू साई मंदिरात

Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साई मंदिरात   श्री साईबाबा समाधीचे दर्शन  महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर प्रथम त्यांनी ‘द्वारकामाई’ चे दर्शन घेतले. त्यानंतर श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेत पाद्यपूजा व आरती केली. समाधी मंदिर दर्शनानंतर गुरूस्थान मंदीर येथील निंबवृक्षास प्रदक्षिणा मारली. श्री साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिली. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सिवाश...

रोपवाटीका आता थ्री स्टार

Image
उद्यानविद्या विभाग रोपवाटीका आता थ्री स्टार  महात्मा फुले कृषि विद्यापीठ च्या उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटीकेला भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी बोर्डाद्वारे थ्री स्टार (सर्वोत्तम) दर्जा प्राप्त झाला आहे. ही रोपवाटीका विद्यापीठाच्या स्थापनेपासुनच दर्जेदार, जातीवंत, किडरोगमुक्त कलमे/रोपे निर्मितीसाठी ओळखली जाते. उद्यानविद्या विभागाच्या या रोपवाटीकेत दरवर्षी डाळिंब, आंबा, कागदी लिंबु, सिताफळ, जांभुळ, पेरु इ. फळझाडांची विविध वाणांची निरोगी/दर्जेदार 10 लाखांच्या वर रोपांची निर्मिती करुन ती शेतकर्यांना वितरीत केली जातात. या रोपवाटीकेत तयार झालेल्या कलमे/रोपांना शेतकर्यांकडून प्रथम पसंती असते. म्हणुनच शेतकर्यांना जातीवंत कलमे/रोपे पुरवठा करण्यामध्ये उद्यानविद्या रोपवाटीकेचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. मे-2023 मध्ये गुरुग्राम (हरियाणा) येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड यांच्या चमुने मानांकनासाठी रोपवाटीकेची तपासणी केली. यावेळी या रोपवाटीकेत निर्माण केले जाणारे विविध फळझाडांच्या कलमे/रोपांच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच रोपवाटीकेच्या मानांकनासाठी शिफारस केली....

माणूस की पैसा

पैसा की माणूस  आपल्याला  नेहमीच माणसात राहिले  पाहिजे माणसा संगे नातं केलं पाहिजे नाते निर्माण केलेली व्यवस्थित टिकवून कसं ठेवता येईल याचा विचार केला पाहिजे समजा अता एकदा माणूस आजारी आहे तेला पैश्यांची गरज आहे तर आपण त्याला चटकण मदतीसाठी धावून गेले पाहिजे कारण पैसा कधही व कोठेही येतो तसाच्या पण माणूस नाही येत एकदा माणूस गेला का गेला म्हणून माणसं जपा आपल्याला तिन गोष्टी त्या म्हणजे चांगली वेळ चांगली माणसे  व चांगले दिवस मी  प्रसाद घाडगे माझं वाक्य लक्षात ठेवा पैसा कधीही मिळतो माणूस नाही                                                                    _प्रसाद घाडगे

सोयाबीन पीक लागवड करा

Image
सोयाबीन हे पीक १०० ते ११५ दिवसांचे आहे. सोयाबीनमध्ये १८ टक्के तेलाचे व ४३ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. जगातील सोयाबीन उत्पादनापैकी ८० टक्के सोयाबीनपासून तेलनिर्मिती केली जाते. तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीचा उपयोग पशुखाद्यासाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर या सोयाबीन पेंडीचा दर हा सोयाबीनच्या दरासाठी कारणीभुत असतो. या बहुगुणी सोयबीनचे जागतिक बाजारपेठेच्या मागणीमुळे दरवर्षी सोयाबीनचे भाव वाढतच आहे. शेतकर्यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होईल असे प्रतिपादन सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांनी केले. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे सोयाबीन व तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम कानडगाव येथे आयोजीत करण्यात आला होता. यावेळी या प्रशिक्षण कार्यक्रमात सोयाबीन पिकावर मार्गदर्शन करतांना कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली येथील सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख ब...

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  आता वापरले  डोके  शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी फोडली  दिली घड्याळाला चावी  विरोधीपक्ष नेते अजित पवार  यांनी आपल्या समर्थका सरकार मध्ये  सामिल झाले... आता पहाटे नव्हे  दुपारीच केली राष्ट्रवादी काँग्रेस ची तोडफोड राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार  "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता