दादा च्या हाती राज्यांच्या तिजोरीच्या चाव्या
अखेर राज्यांच्या तिजोरीच्या चाव्या दादाच्या हातात
राष्ट्रवादी काँग्रेस मधील 9 मंत्र्यानी भाजपा व शिवसेना यांनी एक वर्षा पुर्वो बनवलेल्या सरकारला पाठीबा दिला व मागील आठवड्यात राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आपल्या काही आमदारांना घेऊन शपथ विधी घेतला मात्र खाते दिले गेले नव्हते
दादाना अर्थ खाते देण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात आतुन नाराज असन सहाजिकच आहे कारण निधी दादांनी त्याच्या राष्ट्रवादी आमदारांना जास्तीचा दिल्याचा आरडाओरड वर्षा पुर्वी झाली होती
तशाच 16 आमदार अपात्रेचे
मात्र काही असले तरी ऑगस्ट महिना उलटून गेल्यावर काहीसे वेगळे चित्र निर्माण होते ? जैसे थे राहते हे पहावयास मिळेल..
पुण्यात हक्काच्या मतदार संघात पोटनिवडणुकीत काँग्रेस चे रविंद्र धिनगेकर आमदार झाल्याने भाजपात पुन्हा पुण्यातील दादा ची मदत घ्यावी लागली ती 2024 लोकसभे साठीच
105 आमदार निवडून येणुन देखील कमळाला धनुष्यबाण व घड्याळाच्या काट्याला बरोबर घ्यावे लागले
म्हणून मी पुन्हा आलो
Comments
Post a Comment