अतिक्रमण भोवले तादुळवाडी च्या महिला सरपंच पद गमवावे लागले
संरपच पदाच्या खुर्चीवर केलेले अतिक्रमण जास्त काळ टिकलेच नाही सरकार जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी तादुळवाडी महिला सरपंच पद जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले रद्द
तादुळवाडी महिला सरपंच गायत्री अमोल पेरणे याच्या कुटुंबियिचे सरकारी जागेवर अतिक्रमण सिध्द झाल्याने त्याचे सरपंच पद रद्द ठरविले आहे
मागील वर्षी तुळजा भवानी परिवर्तन मंडळाने 9 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले व यात गायत्री याचा सामावेश होता प्रतिस्पर्धी तुळजा भवानी शेतकरी चे अवघे 2 सदस्य निवडून आले त्यानी 2 अपक्ष व परिवर्तन चे 4 सदस्य मिळुन सरपंच गायत्री पेरणे याना केले मात्र एका सामाजिक कार्यकत्याने सरकरी जागेवर अतिक्रमण असल्याने हे पद रद्द करावे अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे दिली गटविकास अधिकारी यांच्या स्थळ पंचनामा ग्राह्य़ धरुन सरकारी अतिक्रमण सिध्द झाल्याने सरपंच पद रद्द झाले आहे
#सरपंच पदावर गदा आली आल्याने कदाचित त्या न्यालयात दाद मागतील मात्र धाकधूक कायम राहील शिवाय याचा विकास कामावर देखील परिनाम होणार #
Comments
Post a Comment