माणूस की पैसा
पैसा की माणूस
आपल्याला नेहमीच माणसात राहिले पाहिजे माणसा संगे नातं केलं पाहिजे नाते निर्माण केलेली व्यवस्थित टिकवून कसं ठेवता येईल याचा विचार केला पाहिजे समजा अता एकदा माणूस आजारी आहे तेला पैश्यांची गरज आहे तर आपण त्याला चटकण मदतीसाठी धावून गेले पाहिजे कारण पैसा कधही व कोठेही येतो तसाच्या पण माणूस नाही येत एकदा माणूस गेला का गेला म्हणून माणसं जपा आपल्याला तिन गोष्टी त्या म्हणजे चांगली वेळ चांगली माणसे व चांगले दिवस मी प्रसाद घाडगे माझं वाक्य लक्षात ठेवा पैसा कधीही मिळतो माणूस नाही
_प्रसाद घाडगे
Mast
ReplyDelete