राहुरीत पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सजन्न नर्हडा याच्यावर बलात्तकाराचा गुन्हा दाखल दवनगाव येथील पिडीत महिलेशी झाली होती ओळख
व्हाटस्प वर व्हायची चाटिग राहुरी स्टेशन रोड वरील खाजगी रुप वर बळजबरीने केला बलत्तकार
पोलीस उपनिरीक्षक वर गुन्हा सोमवारी मध्य रात्री करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे यामुळेच सजन्न चे प्रताप अगलोटी आले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक धनजय जाधव करीत आहेत
Comments
Post a Comment