अमित ठाकरे यांनी केला शनिला अभिषेक
अमित ठाकरे यांनी केला शनिला अभिषेक शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिशिगणापुर येथे शनिचे दर्शन घेऊन अभिषेक केला त्यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेचे पदाधिकारी होते
संध्या ठाकरे महाराष्ट्र दौर्यावर असून ते युवकाशी हितगुज साधत आहेत
Comments
Post a Comment