सरकार नियुक्त नगराध्यक्ष जातात की राहतात
गेल्या पावने दोन वर्षा पासुन नगर पालिकेवर शासकीय प्रशासकीय अध्यक्ष आहेत लोकनियुक्त अध्यक्ष व नगरसेवक याची पाच वर्षां ची मुदत संपल्याने शासने आपल्या अधिपत्या खाली सक्षम अधिकारी नियुक्त केले होते 18 जुलै 2023 रोजी न्यायालयात सुनावनीत निवडणूकीचा फैसला होणार प्रशासक जातात की राहतात हे समजेल
Comments
Post a Comment