मुंबई दुरर्शन वृत्त विभागाला हवेत...
सध्या इलेक्ट्रॉनिक मिडीया मध्ये कमालीची स्पर्धा असून मुंबई दुरर्शन आता कंत्राटी पध्दतीने मराठी साठी संपादक,वार्ताहर व अन्य पदे भरणार आहेत
मुळात खासगी च्या स्पर्धेत आज ही सगळ्यात विश्वास मुंबई दुरर्शन वर प्रक्षेकांचा आहे कारण नियमाचे पालन करीत वृत प्रसारीत केले जाते
सरकारारने कंत्राटी पध्दतीने भरती करण्या ऐवजी कायम नियुक्ती करण आवश्यक आहे कारण काम करणाराला नोकरीची कायम शाश्वती असेल तर तो अधिक मन लावून चांगले काम करु शकतो
Comments
Post a Comment