पोलिसांची गाडी फेल
नगर मनमाड राज्य मार्गावर शुक्रवारी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी एम एच 16 सी व्ही 0895 राहुरी पोलीस ठाण्याचे सरकारी वहान खराब झाल्याने फेल झाले पोलीसांनी संबधीत वहान लोटून बाजुला सारून वरिष्ठांशी संपर्क साधला
राष्ट्रपती दौपती मुर्मू या शिर्डीत साई दर्शना साठी आल्या होत्या त्यामुळे ही गाडी तिकडून आली काय याची चर्चा होती
Comments
Post a Comment