त्या पुस्तक वाचतात

ह्या वयात देखील त्या पुस्तक 
वाचतात....
वाचन @पत्रकार शिवाजी घाडगे 
 पुस्तक वाचून अनेक जण यशस्वी झाले आहेत असच एक आई आपल्या हयात नसलेल्या कर्तृत्ववान मुलाच पुस्तक छापून आलेला गुण गौरव वाचताना....! भारावून गेल्या शिवाय राहाणार काय 
पुस्तक वाचून कोणाचे भले झाले नाही अस ही कोणो म्हणार नाही उलट अनेकांना पुस्तके दीपस्तंभ ठरली आहेत कोणीच वाचन नाही अश्या बोबा मारणारे अनेक जण पाहयला मिळतात पण पुस्तके वाचनारे त्या पेक्षा अधिक आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 
मातृ आपल्या मुलाचे हयात नसतान पुस्तकात आलेले मार्गदर्शन अशादाई होय ह्या वयात देखील त्या पुस्तक 
वाचतात....
पुस्तक वाचून अनेक जण यशस्वी झाले आहेत असच एक आई आपल्या हयात नसलेल्या कर्तृत्ववान मुलाच पुस्तक छापून आलेला गुण गौरव वाचताना....!
पुस्तक वाचून कोणाचे भले झाले नाही अस ही कोणो म्हणार नाही उलट अनेकांना पुस्तके दीपस्तंभ ठरली आहेत कोणीच वाचन नाही अश्या बोबा मारणारे अनेक जण पाहयला मिळतात पण पुस्तके वाचनारे त्या पेक्षा अधिक आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 
मातृ आपल्या मुलाचे हयात नसतान पुस्तकात आलेले मार्गदर्शन अशादाई होय 
हल्ली कोणी वाचन करत नाही अशी ओरड करण्यात येते मात्र जे जे गरजेचे आहे त्याचे वाचन आपण करतो शाळकरी मुले पाठ्य पुस्तक तर महाविद्यालयीन विद्यार्थी प्रोजेक्ट साठी वाचन करत असतात प्रशासकीय परिक्षा देण्या साठी वाचन अथवा आवडीच पुस्तक वाचनारी युवा पिढी ग्रंथालयात नित्याचीच असे असले तरी कान्हेगाव येथील वेनुबाई दगडु तुपे 
85 वर्षीय आजीबाई अर्थात दिवगंत पत्रकार अशोक तुपे यांच्या मातोश्री 
ह्या आपल्या मुलाचे हयात नसतान देखील एखादे पुस्तक त्यांच्या स्मृतीस अर्पण केले जाते तेव्हा त्या माऊलीच्या मनातील भावना काय असतील अण्णा तू आज असायला पाहिजेत होतास आता संगळ घर भरल आहे मात्र .
पुस्तकात छापून आलेले मार्गदर्शन मोठ्या कुतुकान डोळ्यात साठवून ठेवताना खरच आपल्या मुलांच्या कोरोना मुळे अकाली निधन नंतर देखील त्याच नाव ग्रंथात कोरल जाव हे वाचुन मन गहिवरून आल्या शिवाय राहाणार नाही 
खरच बाईच शिक्षण जुनी चौथी झालेल मुलावर संस्कार हे त्यांनी केलेच आपल्या घरात शिक्षणाच्या जिवावर आपल्या पोरांना त्यांनी पत्रकार, पोलीस,शिक्षक, तसेच उत्तम कृषी सेवक देखील बनवले पतीच्या निधनानंतर ती गड्या सारखी राब राब राबली अण कुटुंबाला यशाच्या शिखरावर पोहचवले बाईच्या वाचन वेडा मुळे राजेची आठवण झाल्या शिवाय राहत नाही कारण राजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या ग्रंथालयात घुसलेकी शेतीविषयक पुस्तकाचा फडशा पाडत व तेथे शिकत असेलेल्या विद्यार्थाना गप्पातुन ज्ञान देत व घेत असत 
काल परवा नगरच्या एका संस्थेने दिवगंत अशोक तुपे यांच्या पत्रकारेतेला सलाम म्हणून 
पुरस्कार देऊन गौरव केला त्यांच्या मुलाने तो स्विकारला देखील मात्र राजे नाहीत याची जाणीव पदोपदी होते 
पुस्तकात व पुरस्कारात राजे अस्तील ही मात्र शेवटी अस्तित्वात राजे नाहीत हे मन मानायला तयार नाही खंरच राजे सारखी पत्रकारीता आम्हाला जमेल का हा प्रश्न देखील मन आतुन सतावतोय माध्यमाचे बदलले रुप व स्पर्धात्मक युगात देखील राजे ग्रामीण पत्रकाराचे होका यंत्र होते हेच खरे 

हल्ली कोणी वाचन करत नाही अशी ओरड करण्यात येते मात्र जे जे गरजेचे आहे त्याचे वाचन आपण करतो शाळकरी मुले पाठ्य पुस्तक तर महाविद्यालयीन विद्यार्थी प्रोजेक्ट साठी वाचन करत असतात प्रशासकीय परिक्षा देण्या साठी वाचन अथवा आवडीच पुस्तक वाचनारी युवा पिढी ग्रंथालयात नित्याचीच असे असले तरी कान्हेगाव येथील वेनुबाई दगडु तुपे 
85 वर्षीय आजीबाई अर्थात दिवगंत पत्रकार अशोक तुपे यांच्या मातोश्री 
ह्या आपल्या मुलाचे हयात नसतान देखील एखादे पुस्तक त्यांच्या स्मृतीस अर्पण केले जाते तेव्हा त्या माऊलीच्या मनातील भावना काय असतील अण्णा तू आज असायला पाहिजेत होतास आता संगळ घर भरल आहे मात्र .
पुस्तकात छापून आलेले मार्गदर्शन मोठ्या कुतुकान डोळ्यात साठवून ठेवताना खरच आपल्या मुलांच्या कोरोना मुळे अकाली निधन नंतर देखील त्याच नाव ग्रंथात कोरल जाव हे वाचुन मन गहिवरून आल्या शिवाय राहाणार नाही 
खरच बाईच शिक्षण जुनी चौथी झालेल मुलावर संस्कार हे त्यांनी केलेच आपल्या घरात शिक्षणाच्या जिवावर आपल्या पोरांना त्यांनी पत्रकार,  पोलीस,शिक्षक, तसेच उत्तम कृषी सेवक देखील बनवले पतीच्या निधनानंतर ती गड्या सारखी राब राब राबली अण कुटुंबाला यशाच्या शिखरावर पोहचवले बाईच्या वाचन वेडा मुळे राजेची आठवण झाल्या शिवाय राहत नाही कारण राजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या ग्रंथालयात घुसलेकी शेतीविषयक पुस्तकाचा फडशा पाडत व तेथे शिकत असेलेल्या विद्यार्थाना गप्पातुन ज्ञान देत व घेत असत 
काल परवा नगरच्या एका संस्थेने दिवगंत अशोक तुपे यांच्या पत्रकारेतेला सलाम  म्हणून पुरस्कार देऊन गौरव केला त्यांच्या मुलाने तो स्विकारला देखील मात्र राजे नाहीत याची जाणीव पदोपदी होते 
पुस्तकात व  पुरस्कारात राजे अस्तील ही मात्र शेवटी अस्तित्वात राजे नाहीत हे मन मानायला तयार नाही खंरच राजे सारखी  पत्रकारीता आम्हाला जमेल का हा प्रश्न देखील मन आतुन सतावतोय माध्यमाचे बदलले रुप व स्पर्धात्मक युगात देखील राजे ग्रामीण पत्रकाराचे होका यंत्र होते हेच खरे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर