स्वाभिमानीचे रवि मोरे शिवसेनेत
बेक्रींग @घाडगे न्युज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवि मोरे शिवसेनेत गेले अनेक वर्ष राजु शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक लढवय्या शिलेदार म्हणून ज्यांची ओळख होती तसेच अनेक आंदोलन करुन शेतकरी प्रश्नाला वाचा फोडणारे रवि मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे युवा नेते राजु शेटे, हिंदुरक्षक सागर बेग यांच्या नंतर तिसरे मोठे चळवळीतील नेते शिंदे शिवसेनेच्या हाती लागले आहे तर मुळ शिवसेनेची मरगळ काही हटायला तयार नाही