सिने अभिनेत्री राणी मुर्खजी शनि दर्शनला

सिने अभिनेत्री राणी मुखर्जी  
शनि दरबारात मनो भावे घेतले 
दर्शन 
मंगळवारी दुपारी त्यांनी शनि शिगणापुर येथे शनि अभिषेक करुन मनोभावे दर्शन घेतले 
शनिशिगणापुर देवस्थान ची चौकशी सुरु असल्याने देवस्थान चे कोणीच फिरकले नाहीत. 
 राणी मुखर्जी  सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहेत . १९९७ सालच्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्याच वर्षी करण जोहरने आपल्या कुछ कुछ होता है ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान व काजोलसोबत राणीला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या यशामुळे राणी सुपरस्टार बनली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन