विहरीत अढळले पाचजणांचे मृतदेह

बेक्रींग न्युज @पत्रकार शिवाजी घाडगे 
विहरीत अढळले पाच जणांचे मृत देह 
कोऱ्हाळे ता राहता शिवारात एका विहिरीत पाच मृतदेह आढळून आले परिसरात हळ हळ 
चार मुले व एक इसम यांचे मृतदेह मिळून आले आहे. ओळख पटली असून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शना खाली राहाता पोलीस अधिक तपास करीत असुन या घटनांबद्दल विविध र्तक वितर्क लावले जात असून अत्यंत वाईट घटना 

     

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर