मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री गिरिष महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी त्यांचे स्वागत केलें. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने आदी उपस्थित होते. 

शिर्डी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने देवगांव शनि (ता. वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) येथील योगीराज सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज  यांच्या १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याकडे प्रस्थान झाले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर