विद्यार्थी हा शास्त्रज्ञ असतो- शास्त्रज्ञ सुधीर फाकटकर

विद्यार्थी हा शास्त्रज्ञ असतो
- शास्त्रज्ञ सुधीर फाकटकर 
राहुरी-(विषेश प्रतिनिधी)
प्रतेकांच्या मना मध्ये विज्ञानाचा प्रभाव असतो त्यामुळेच अनेक शोध लागले आहेत व शालेय जीवनात विद्यार्थाच्या मनात 
विज्ञान विचार रुजले तर ते शास्त्रज्ञ बनतील  विद्यार्थीहा एक शास्त्रज्ञ असतो बाल वयात त्याच्या मनात विविध प्रयोगशील विचार घोगावत असतात असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रज्ञ तथा विज्ञान लेखक सुधीर फाकटकर यांनी राहुरीच्या महात्मा फुले विद्यापीठाच्या अण्णासाहेब पवार सभागृहात जनसेवा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठाण आयोजित 
डाॅक्टर व्ही. सी. रमन बालवैज्ञानिक परिक्षा व कार्यशाळा तसेच पारितोषिक वितरण समारंभात केले यावेळी  शास्त्रज्ञ ज्ञानेश्वर शिरसागर ,पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ,व्याख्याते जितेंद्र मिटकर, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य अरुण तुपविहरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे 
व्यासपीठावर उपस्थित होते शास्त्रज्ञ सुधीर फाकटकर म्हणाले डोळ्याच्या पलीकडचे दुर्बिणीतून दिसते आपण  चंद्रावर पाऊल ठेवले पहिल्या चंद्रायानात  हजारो शोध  विकसित झाले शोधा बरोबर नवे शब्द देखील जन्म घेत असतात घटकाचा बुध्दीनिष्ट आकलना बोरोबर होतो 
तंत्रज्ञानाचा गैर वापर व्हायला नको 
जगात सात हजार पेक्षा जास्त भाषा विकसित आहेत त्या पैकी आपल्याला किती बोलता येतात अथवा ठाऊक आहेत हल्ली 
दळण वळण सुविधा माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती पाहवयास मिळते ही क्रांती एका दिवसात झाली नाही 
कृत्रिम अवयव तयार केलेत रोबो शस्त्रक्रिया करतोय 
विज्ञान तंत्रज्ञान व प्रसाराचे काम 
तळमळीने काम करणाऱ्या संस्था  आहेत 
आजची प्रगतीचा पाया चांगला रचला आहे विज्ञान हे मनोरंजन साठी नाही हे देखील ध्यानात घ्यायला हवे 
अकिता नगरकर यावेळी बालवैज्ञानिक हित गुज करताना म्हणाल्या की प्रेटेन्ट हे आपल्याला ओळख देते व पेमेंट देखील देते 
देशात शास्त्रज्ञ घडतील आपली निरीक्षक शक्ती चांगली असावी 
कोणताही शोध लहान नसतो प्रयोग करताना सुरुवातीला अपयश  देखील येईल 
मी दहा शोध मी लावलेत 
प्रोट्रोल चोरी, कांदा चिरताना पानी येते, वेगळे करण्याचा विचार मनात यायला हवा दिवस भरात काम करताना अडचणी येतात त्या सोडवण्या साठी विचार करा 
पाॅकेट डायरी ठेवा आपण चर्चा करतो व नंतर विसरतो  माझे पहिले 
संशोधनाचा प्रवास 16व्या वर्षा सुरु झाला तो कागदाला मारव्या लागणाऱ्या स्टेपल पिना पासून 
स्टेपलर पिना संपल्या की आपली धादल होते मात्र पिना संपन्या आगोदर रंगीत पिन आपल्याला आठवण करुन देईन पिना संपनार आहेत विषय छोटा होता मात्र सर्वाच्या उपयोगितेचा होता 
दिवंगत शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मान झाला 
तेव्हा प्रेन्टेट महत्वाचे आहेत 
 विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विद्यार्थ्यांना प्रायोगिक कौशल्य विकसित करण्याकरिता जनसेवा प्रतिष्ठान  मार्फत राज्यस्तरीय डॉक्टर सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षेचे आयोजन केले होते  गुणवंत  विद्यार्थ्यांना  शास्त्रज्ञांचे अनमोल  मार्गदर्शन उपलब्ध करून दिले   दुर्बीण ,मायक्रोस्कोप, रोबोटिक्स ,सोलर कार याप्रमाणे विविध सायन्स किट दिल्या जातात
या कार्यक्रमाकरिता 17 जिल्ह्यातून विद्यार्थी उपस्थित होते संपूर्ण 
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावर सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे जेष्ठ संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर क्षिरसागर उपस्थित होते
कृषी विद्यापीठातील भाजीपाला विभागातील अनेक संशोधन त्यांनी केले आहे
राहुरी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे ,मंगेश पगारे,सुहास महाजन
उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे
पर्यवेक्षक मनोज बावा,आदी उपस्थित होते
सूत्रसंचालन राजश्री पिंगळे  यांनी केले आभार प्राध्यापक शरद तुपविहीरे यांनी मांडले ,परीक्षा प्रमुख शैलेजा तुपविहीरे, संचालिका मालती जाधव या कार्यक्रमाचे संयोजन केले होते 
17 जिल्ह्यातील बालवैज्ञानिक कार्यशाळेत सहभागी झाले होते. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर