गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

शनि देवगाव येथे आयोजित योगिराज गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह 178 मोठ्या भक्ती मय वातावरणात महंत रामगिरी महाराज यांच्या अधिपत्या खाली सुरु असुन बुधवारी 6 ऑगस्ट ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत 
गेल्या अनेक वर्षांपासून गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह अखंड पणे सुरु असुन महंत नारायण गिरी यांनी ही आध्यात्म परपरा कायम ठेवल 
सरला बेट येथे मुख्य मंदिर असुन प्रतेक वर्षी नव्या गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन होत असते 
लाखो श्रध्दाळु भाविक या सप्ताह येवुन आमटी भिकरीचा महा प्रसाद घेत असतात 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर