जिल्हयातील 30 साहयक फोजदारांना पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती
जिल्ह्यात 30 साहयक फौजदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तीस सहाय्यक फौजदार यांना मंगळवारी पदोन्नतीवर पोलीस उपनिरीक्षक पदी बढती दिल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश निर्गमित केले असल्याने या पोलीस बांधवांच्या कुटुंबात दुसर्या आगोदरच दिवाळी साजरी झाली आहे 25फेबुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे
Comments
Post a Comment