हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान तपासणी सुरु
अहिल्यानगर जिल्ह्यातील हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान तपासणी सुरुवात सोमवारी 11ऑगस्ट पासून सुरुवात झालीय
राज्यातील बसस्थानक परिसरात स्वच्छते बरोबर प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यात दुष्टीने हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक अभियान स्पर्धेचे सर्वेक्षण रायगड विभाग नियंत्रक दिपक धोडे, साहयक यंत्र अभियंता संजय चव्हाण, जलनायक- पत्रकार शिवाजी घाडगे यांनी केले परिक्षण करुन गुणांक दिले
वाहतुक नियंत्रक सुरेंद्र फणसे, बसस्थानक प्रमुख जयप्रकाश जाधव यांनी कमिटीचे स्वागत करून अभियान यशस्वी राबविल्या बद्दल अहवाल सादर केला तसेच माहीती विशद केली
अहिल्यानगर जिल्ह्यातील ब व क दर्जाच्या बसस्थानक परिक्षण पहिल्या फेरीत होणार असून जिल्ह्यातील बसस्थानक स्वच्छ सुंदर स्पर्धे साठी सज्ज झाले आहेत
एरवी जर्दा युक्त खाऊन रंगले तसेच परिसरात वृक्षांच्या कुड्या तसेच बसस्थानका सह स्वच्छतागृह चक्काच तर होतेच अगदीच एखाद्या उस्वोव असावे असे मनमोहन वातावरण होते
Comments
Post a Comment