भांड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जळुन मुत्यु

बेक्रींग न्युज @पत्रकार शिवाजी घाडगे 
भांड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील पाच जनाचा भाजुन मुत्यु
नेवासा फाटा येथील कालिका फर्निचरला भीषण आग लागल्याची दुदैवी घडली यात पाच जणांचा होळपळुन मृत्यु झाला असून ही आग रविवारी मध्यरात्रीनंतर लागली. 
 दुकानाच्या वरती मालक मयुर रासने यांचे निवासस्थान असल्याने आगीचा लोळ तीथपर्यंत पोहोचला. या घटनेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
आगेचे कारण मात्र समजू शकले नाही. आग मोठ्या प्रमाणात असल्याने या घटनेत मयूर अरुण रासने वय (४५ वर्ष, ), पायल मयूर रासने वय (३८ वर्ष ),अंश मयूर रासने (वय १० वर्ष ),चैतन्य मयूर रासने (वय ७ वर्ष ) वयोवृद्ध महिला सिंधूताई  चंद्रकांत रासने (वय ८५)  अशा एकाच कुटुंबातील ५ जणांचा  मृत्यू झाला आहे. या घटनेत यश किरण रासने वय २५ वर्ष हा जखमी झाला आहे
या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर