महंत बुवासिग महाराज मुळे महंत रामगिरी महाराज यांची आमदार की ची संधी हुकली
राज्यपालांनी, 7आमदार मंगळवारी विधान परिषदेवर नियुक्त केले आचार संहिता लागण्या आगोदर त्यांचा शपथ विधी पार पडला
नगर जिल्ह्यातील सरला बेट येथील महंत रामगिरी यांनी नाशिक जिल्हयातील सिन्नर येथील गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह मध्ये एका समुदाया बद्दल वादग्रस्त विधान करुन प्रकाश झोतात आले त्या नंतर ते विधान परिषदेवर जाणार यांची कुजबुज अध्यात्मिक क्षेत्रात सुरु झाली बाबुसिंग महाराज बंजारा समुदायावर प्रभाव असल्याने व खुद्द पंतप्रधान नरेद्र मोदी हे गडावर येऊन गेल्याने बाबुसिंग भारी भरले
Comments
Post a Comment