राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ?

बेक्रींग न्युज 
घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे 
महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त सूत्राकडून समजते 
 27 वरिष्ठ पोलीस अधिकारी असून संध्या राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणूक असून 
या बदल्या संदर्भात निवडणूक आयोगाची परवानगीच बदल्या होतील 
संभाव्य पोलिस बदल्या अनुप कुमार सिंग – पोलिस आयुक्त, नवी मुंबई सुनील रामानंद – पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड  मिलिंद भारंबे – अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) निखिल गुप्ता – अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुन्हे अन्वेषण), पुणे  विश्वास नागरे पाटील – अतिरिक्त पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे) ६. सत्यनारायण साह – पोलिस आयुक्त, ठाणे शहर  संजय दराडे – विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशासन)  अभिषेक त्रिमुखे – सह पोलिस आयुक्त, मुंबई शहर  मनोज कुमार शर्मा – सह पोलिस आयुक्त, मुंबई  शारदा राऊत – सह पोलिस आयुक्त, मुंबई  ज्ञानेश्वर चव्हाण – सह पोलिस आयुक्त, मुंबई शहर  एस. जयकुमार – विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र  सुनील फुलारी – पोलिस आयुक्त, नाशिक शहर  रामनाथ पोकळे – पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रवीण पवार – विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र  सुवेझ हक – विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र  निशीथ मिश्रा – विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र  संजय येनपुरे – विशेष पोलिस महानिरीक्षक, एसआरपीएफ (राज्य राखीव पोलिस दल)  अनिल कुंभारे – सह पोलिस आयुक्त, नवी मुंबई दत्ता कराळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य सुरक्षा महामंडळ निलोत्पल – अधीक्षक, सातारा  महेंद्र पंडित – अधीक्षक, अहिल्यानगर (अहमदनगर)  सुनील लोखंडे – उपायुक्त, नवी मुंबई  विशाल आनंद – अधीक्षक, गडचिरोली  सुदर्शन मुमुक्का – अधीक्षक, अमरावती  लोहित मतानी – अधीक्षक, चंद्रपूर  प्रकाश जाधव – उपायुक्त पोलिस, पिंपरी-चिंचवड

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर