राहुरी तालुका राजकीय दुष्ट्या अंधारात जेष्ठ नेते अँड सुभाष पाटील
विश्वासार्हता संपुष्टात आल्याने आमदार व खासदार राहुरीचा होत नसल्याची खंत जिल्हा परिषद चे माजी अर्थ व बांधकाम समितीचे संभापती जेष्ठ नेते अँड सुभाष पाटील यांनी रविवारी वांबोरी येथे व्यक्त केले पत्रकार स्नेह मेळाव्यात ते बोलत होते
आता तालूका राजकीय दुष्ट्या पुर्णः अंधारात गेला आहे कोठे ही राहुरीचे नाव येत नाही सामाजिक व राजकीय मोठी दरी निर्माण झाली असून अस का झाले यांचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे
यावेळी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, पत्रकार निसार सय्यद, सुनील भुजाडी, रियाज देशमुख, शिवाजी घाडगे आदीनी मनोगत व्यक्त केले तालुक्यातील पत्रकार स्नेह मेळाव्यात उपस्थित होते
युवा नेते उदयसिंह पाटील यांनी सर्वाचा स्नेह सत्कार केला
Comments
Post a Comment