Posts

Showing posts from November, 2025

देवळाली प्रवरात नगर पालिका निवडणुक म्हणजे नकटीच्या लग्नाला सतारा...

Image
नकटीच्या लग्नाला सतारा....  घाडगे न्यूज  फेरफटका @शिवाजी घाडगे  रविवारी सकाळीच देवळालीकर गुलाबी थंडीत साखर झोपेत असताना देवळाली प्रवरा नगर पालिकेची  मंगळवारी 2नोव्हेबर होणारी नगराध्यक्ष व नगरसेवक निवडूनक प्रक्रिया पुढे ढकल्याची बातमी येवुन धडकली अण उमेदवार सह सगळ्याच्या तोडचे पाणी पळाले आगोदर चार वर्षांपासून पालिकावर प्रशासकीय राज होते आता कोठे निवडूनक होणार होती त्यात लोक आता हुशार झाले आहेत आपल्या न्याय हक्क वर कोणी गदा आनत असतील तर न्यायालयात धाव घेतात अण न्याय देवता सर्व श्रेष्ठ आहेच यावर काही शंका असायचे कारण नाही तशी देवळाली प्रवरा नगर पालिका निवडणुक निर्णय अधिकारी कोणाचे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या अतिशय शुल्कगोष्टी त्या तापासत होत्या उमेदवार उभे राहणारे म्हणत होते नामनिर्देशनपत्र मंजुर करुन टाका आमची काही हरकत नाही मात्र येथील निवडूनक निर्णय अधिकारी काही मानायला तयार नव्हत्या त्या मुळे लोकशाहीत निवडूनक लढवण्याच्या सविधान हक्कावर गदा आल्या नऊ ठिकाणी  निवडूनक लढवणाऱ्या उमेदवार नामनिर्देशनपत्र स्वाक्षरी करतो व एखादी नाही तरी उमेदवारी...

मोरे गुरुजींच्या हाती छत्री...पवारांना कमळाचा पाॅवर

Image
मोरे गुरुजीच्या हाती छत्री  पवारांना कमळाचा पाॅवर  फेरफटका @ शिवाजी घाडगे  राहुरी नगर पालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती करीता राखीव असून येथे विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे व भाजपाचे सुनिल मोरे शिवसेना शिंदे गुलाब बर्डे यांच्यात खरी लढत असली तरी निवडणूक नगर पालिकेची आणि तयारी विधानसंभा पोट निवडनुकीची सुरु असुन प्रचार शिगेला पोहचला आहे.  विकास आघाडी म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे त्यांनी उच्च शिक्षित  भाऊसाहेब मोरे सर यांना उमेदवारी दिली असून विकास आघाडीचे निवडणूक चिन्ह छत्री आहे मोरे ज्या संस्थेत शिक्षक आहेत त्या संस्धेचे संस्थापक अध्यक्ष हे दिवंगत लालाशेट बिहाणी हे राहुरी नगर पालिकेचे नगराध्यक्ष होते त्यांनी परिवहन मंडळाने नगर पालिकेचा कर थकविला म्हणून एस टी बस जप्त केली होती  आता भाऊसाहेब मोरे यांना विकास आघाडीने मोरे यांना उमेदवारी दिली आहे तस राहुरी नगर पालिकेवर तनपुरे यांचे अनेक वर्षा पासुन निर्वाद वर्चस्व असून प्राजक्त तनपुरे देखील राहुरीचे नगराध्यक्ष झाले नंतर ते आमदार झाले पुढे हिंदुत्व मुद्यावर पुन्हा दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले भाजपा...

ए आय वर वन्यजीव बनावट व्हिडिओ चित्रीकरण वर कारवाई-पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

Image
एआय वर बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे जिल्ह्यात वाढत्या मानव–बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआय आधारीत बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार  जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे  ते जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत बोलत होते. बैठकीस उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, समितीचे सदस्य सचिव व विभागीय वनअधिकारी (दक्षता) नाशिक डॉ. अजित साजणे, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, गणेश मिसाळ,  अश्विनी दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, दादासाहेब वाघुलकर, मानद वन्यजीव रक्षक मंदार साबळे, पोलीस निरीक्षक सुधाकर कुहाडे व किरणकुमार कबाडी  आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, वनविभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पोलिसांकडून शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मानव–बिबट्या संघर्षाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांच्या विविध गावांतील व्हॉट्सअ‍ॅप गटांमध्ये वनअधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. वन्यप्राणी अपघात टाळण्यासाठी अपघा...

पंजाला आशेचा करण..कमळ श्री...धनुष्याची कोंदण टोचणार कुणाला..!

Image
श्रीरामपूरात पंज्याचा करण...कमळ श्री... धनुष्यबाणाच कोंदण कुणाला टोचणार...! घाडगे न्यूज  फेरफटका @शिवाजी घाडगे  जेव्हा भले भले सत्ता उपभोगुण पंजावर लढायला तयार नाहीत अशा परिस्थितीत श्रीरामपूरात करण ससाणे यांनी पंजावर निवडणूक लढत असून हम किसीसे कम नही म्हणत प्रकाश चित्ते धनुष्यबाण हाती घेऊन परक्रिय  हस्तक्षेप रोखु पाहतात तर भाजपा गावा गावात पुड्या बाधित बाधित आपणच वाढविला अभि नही तो कभी नही म्हणत श्रीनिवास बिहाणी डिसलरिच्या पाण्यावर कमळाला फुलवु पाहत आहेत . तेव्हा निवडणूक रंगात छत्रपतीचा गजर झाला पंजाचा करण कमळ श्री बरोबर धनुष्यबाणाचे कोंदण कोणाला कोणाला टोचणार.  श्रीरामपूर नगर पालिका  नगराध्यक्ष पद सर्वसाधारण जागेसाठी खुले असून येथे नगराध्यक्ष पदा करीता 9 उमेदवार  लोकशाही बळकट करिन्या करीता उभे असून  34 नगसेवक प्रभागातून निवडून द्यायचे आहेत 148 उमेदवार उभे आहेत  काॅगेस, भाजपा, शिवसेना शिंदे अशी तिरंगी लढत होणार असली तरी अण्य पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणुक लढवत आहेत जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत कोणीच कमी नाही जो तो आप आपल्या परीने ...

संगमनेरात हात गायब सत्ये साठी मैथिली सुर्वण मध्य

Image
संगमनेरात  हात गायब......  सत्ये साठी मैथिलीचा सुर्वण मध्य !    घाडगे न्यूज     फेरफटका @शिवाजी घाडगे    संगमनेर मध्ये दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे झाल आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबियांत संगमनेर राजकीय वर्चस्व सिद्ध करण्या साठी शह कटाक्षाचे राजकारण सुरु आहे सुरु आहे . आ.  अमोल खताळ यांच्या पेक्षा आ. सतायजित तांबे यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे.  सत्यजित यांचे वडील  माजी आमदार डाॅक्टर सुधीर तांबे तसेच मातोश्री दुर्गाताई तांबे यांनी या पालिकेचे नगराध्यक्ष पद भुषविले असून आता आमदार सत्यजित यांच्या पत्नी मैथिली नगराध्यक्षा पदा करीता सेवा समितीच्या उमेदवार असुन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत एक मात्र डाॅक्टर सुधीर तांबे यांनी थोराताचा शब्द कधी. डावलला नाही म्हणून ते नगराध्यक्ष व आमदार झाले उलट सत्यजित यांनी आमदार होण्या साठी काँग्रेसला मामा बनविले आता काॅगेस निष्ठावंतानी त्यांना मामा बनविले तर शिवसेनेला सुर्वण काळ  उज्वल आहे.  भाजपाला येथे आपले कमळ फुलवायचे हो...

कोपरगावात राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काळे-कोल्हे संर्घष

Image
 कोपरगावात राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काळे-कोल्हे..... घाडगे न्यूज-  फेरफटका | शिवाजी घाडगे  कोपरगाव नगरपालिकेची  नगराध्यक्ष व नगरसेवक पंचवार्षिक निवडणूक होत असून  आमदार अशुतोष काळे व चेअरमन विवेक कोल्हे यांची राजकीय वर्चस्व सिद्ध करण्या साठी स्पर्धा सुरु असुन आपले नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणून शहरावर राजकीय वर्चस्व ठेवून भविष्यात विधानसंभा डोळा ठेवून आहेत काका व अक्का भोवती फिरवून  निवडणूकीत मुळ प्रश्नाला बगल तर दिली जात नाहीना  काका हे मल्टीस्टेट मधील नामाकित नाव ओमप्रकाश कोयटे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते काका नावाने परिचित आहेत  त्यांनी कोल्हे कुटुंब आपल्याला वर्षोनो वर्ष त्रास देतय अशी आरोळी निवडणूक निमित्ताने ठोकली म्हणून विवेक कोल्हे यांनी काकाच्या अक्का ला टार्गेट करून अक्काला झोडून काढले आणि निवडणूक आपल्या भोवती घेतली तस कोपरगाव कराना अक्का चे प्रताप जास्त माहीत  काळे-कोल्हे घराण्याचा जुना सर्घष निमित्त मात्र नगरपालिकेच  जिल्ह्यात संध्या नगर पालिका व नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असुन कोपरगाव नगर पालिक...

जिल्हा सहकारी बॅकेच्या अध्यक्ष चंद्रशेखर घुले

Image
घाडगे न्यूज | प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष  माजी आमदार चंद्रशेखर भारुती  घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे  चंद्रशेखर घुले हे दिवंगत माजी आमदार व बॅकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर घुले यांची निवड झाली असून घुले हे राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे असून  दिवंगत माजी आमदार मारुती घुले यांचे चिरंजीव असून   कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांचे सासरे आहेत  यामुळे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी बॅकेचे अध्यक्ष पद भुषवताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिटो वापरत बॅकेचे अध्यक्ष पद माजी अध्यक्ष शेळके यांच्या निधनानंतर झालेल्या रिक्त जागेवर अध्यक्ष झाले होते दिवंगत माजी अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या कालावधीत बॅकेत मोठी कर्मचारी भरती झाली व मोठ्या प्रमाणात बॅकेत संगणक तसेचे फर्निचर खरेदी करण्यात आले होते माजी आमदार शिवाजी कर्डिले हे कोणत्याच साखर कारखान्याचे अध्यक्ष नव्हते मात्र त्यांचा जिल्हातील साखर कारखान्यावर बॅके मार्फत वचक ठेवून होते  सहकारी क्षेत्रातील जाणकार आणि अनुभवी नेतृत्...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपूरात

Image
बेक्रींग @ घाडगे न्यूज  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर  सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर  शिवसेना उमेदवारा साठी जाहीर संभा घेणार आहेत   शिवसेनेचे  नगराध्यक्ष प उमेदवार प्रकाश चित्ते व नगसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचार सभे साठी उपमुख्यमंत्री 4 वाजता श्रीरामपूरात श्रीराम मंदीरा नजीक संभा घेत आहेत 

नगराध्यक्ष खुर्ची साठी आमने सामने कुरघुड्याचा खेळ रंगला

Image
सत्ये साठी आमने सामने    कुरघुड्याचा खेळ रंगला....!                घाडगे न्यूज     स्पेशल रिपोर्ट @शिवाजी घाडगे      अहिल्यानगर जिल्हातील 10  नगरपालिका तसेच 2 नगरपंचायत  निवडणूकी साठी मंगळवारी 2 नोव्हेंबर 2025  रोजी मतदान होणार असून  महायुतीचे सत्ता धारी पक्ष आमने सामने तर सत्ते साठी राजकीय कुरघुड्याचा खेळ रंगला आहे  नगराध्यक्षपद हे थेट जनतेतुन असल्याने अती महत्व प्राप्त झाल्याने तसेच आपलेच नगरसेवक कसे जास्त नगसेवक निवडुन येणार या साठी सगळेच सरावले आहेत.  नगर अध्यक्ष पदा च्या प्रमुख लढती कोठे सरळ दुरंगी तर कोठे चौरंगी  राष्ट्रवादी दोन व शिवसेना दोन झाल्या असून  राज्यात युती असली तरी भाजपा, राष्ट्रवादी,   शिवसेना शिंदे यांनी आप आपल्या पक्षाचे चिन्ह मतदारा समोर आणले आहेत.  उत्तर नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, शिर्डीत काॅगेसचा पंजा असून संगमनेर अजून ही विधानसंभा पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले  दिसत नाही  शिवसेना शिंदे गटाचे ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर दौऱ्यावर

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर दौऱ्यावर  बेक्रींग @घाडगे न्यूज  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 24 नोव्हेंबर 2025 रोजी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून ते उत्तर नगर जिल्ह्यात येणार असून ते नेमके कोठे येणार ही माहीती अतिशय गुप्त ठेवण्यात आली असून मुख्यमंत्री देवळाली प्रवरा येथे येणार की कोपरगाव कारण पक्षातील जुण्या कार्यकत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या असून याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री नगर दौऱ्यावर येत आहेत. 

उमेदवारांनी जाहिराती प्रमाणीकरण करून घ्या-डॅा पंकज आशिया

Image
उमेदवारांनी  जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक -डॉ.पंकज आशिया   जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीकडून इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी संबंधित अधिनियमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेश व सूचनांनुसार उमेदवारांनी कार्य करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य...

जि प अभियंत्यांवर गंभीर आरोप

जि.प. अभियंत्यांवर निविदा प्रक्रियेत वशिल्याचा आरोप   प्रतिनिधी- जिल्हा परिषच्या कार्यकारी अभियंता (दक्षिण व उत्तर) यांनी कामांच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता व वशिलेबाजी केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागाकडे करण्यात आली असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे  निवेदनात टेंडर प्रक्रियेत झालेल्या विविध त्रुटींवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यकारी अभियंता (दक्षिण व उत्तर) यांनी बी-1 निविदा जाहीर केल्या. मात्र, जाहीर करण्यात येणाऱ्या प्रत्येक निविदेची माहिती जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक असतानाही, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही नोटीस बोर्डवर माहिती प्रदर्शित केली नाही. इतकेच नव्हे तर तब्बल 40 कामांची यादी फक्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करून टेंडर प्रक्रिया राबविली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर निविदांसाठी 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, संपूर्ण प्रक्रिया गुप्ततेत राबवून काही ...

नगराध्यक्ष पदा साठी घराणे शाहीचे वारसदार : कुटुंब कल्याणम

Image
नगराध्यक्षांच्या खुर्चीवर घराणेशाहीचे वारसदार !  कुटुंब कल्याणम्     घाडगे न्यूज चर्चा @ शिवाजी घाडगे  नगराध्यक्ष पदाला मिनी आमदार नाव देऊन आपण नेत्यांना खुश केले आता मात्र नेतेचे आपल्या कुटुंबातील व्यक्तीना  उमेदवारी देऊन  नगराध्यक्ष पदांवर घराणे शाहीचे वारसदार पुढे आणले गेले  ही राजकीय सकल्पना माझे कुटुंब माझा विकास  शहर सुंदर ऐवजी माझे कुटुंब सुंदर व सक्षमता   आमलात आणली स्वाभिमानी प्रामाणिक व्यक्तीना उमेदवारी दिली जात नाही  तेथे पाहीजे...... गोचिड यांची चिड येत असली तरी दाता खाली जिभ दाबुन धरल्या शिवाय पर्याय नाही  सध्या  नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे  उमेदवारी नामनिर्देशनपत्र छाननी नंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे कोण  कोणात लढत होणार हे निश्चित झाले कोठे राजकीय पक्ष तर कोठे स्थानिक विकास आघाड्या यांची    गणिते आखली जाऊ लागली, एकंदरीत पहाता या निवडणुकीत खरं तर माझे शहर माझी जबाबदारी  असे राहीले नाही" माझे शहर माझी जहागिरदारी " असे  चित्र ...

एका सेल्फीने आमदार केले मैथिलीला

Image
एक सेल्फी आमदार करुन गेली मैथीलीला           बिहार विधान संभा निवडणूकीत मैथिली ठाकूर या पंचविशीत गायक तरुण आमदार झाल्यात  त्याना जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आवर्ड मिळाले तेव्हा खुद्द पंतप्रधानांनी त्याच्या आवाजाचे कौतुक केले तेव्हा मैथिली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर एक सेल्फी काढायची विनंती केली अण मैथिली.. नुकत्याच झालेल्या बिहार विधान संभा निवडणूकीत मैथिली ठाकूर या सर्वात कमी वयाच्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत त्यांना कुठला ही राजकीय वारसा नसताना केवळ कलेवर विधानसंभेची उमेदवारी मिळाली व त्या आमदार देखील झाल्या तेव्हा आपल्यातील असलेली आपली कला आपल्याला कोठे घेऊन जाईल ते सागता येत नाही समय सुचकता हवी देशा साठी व स्वच्छ मनान काम मैथिली आमदार म्हणून करतील मात्र त्यांनी आपली गायक कला सोडता कामा नये असे त्याच्या चाहत्यांना वाटते   मैथिलीने पंतप्रधान यांच्या काढलेल्या एका सेल्फीने आमदार केले हे मात्र खरे  तर दुसरीकडे दुसर्याल प्रोजकट करणारे स्वतः सह पार्टीला घेऊन पराभुत झाले  तेव्हा आपल्याला...

राहुरीत धनुष्यबाणाचा नेम हुकला कमळ आयात

Image
राहुरीत धन्युषबाणा चा नेम हुकला तर कमळ आयाताकडे  घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे  राहुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकी साठी उमेदवारी नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रियेत  शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ईश्वर मासरे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाद ठरविल्याने  राहुरी धन्युष बाणाचा नेम चुकला तर भाजपाने येथे उमेदवार आयात केल्याने राज्यात व केंद्रात सत्ता असणारे पक्षाची नियोजन अभावी कशी त्रेधातिरपीट होते हे राहुरीकरांना पाहायला मिळाली  राहुरी खरी लढत जनसेवा मंडळ व भाजपात होणार असून येथे नगराध्यक्ष पदा करीता अनुसूचित जमाती करता राखीव  असल्याने  येथे भाऊ अथवा दादा ची डाळ शिजली नाही  तेव्हा सुनिल मारतील का भाऊसाहेबाला थाप  यांची चर्चा रंगली आहे सुनिल पवार हे या आगोदर येथे नगसेवक म्हणून निवडुन गेले होते रावसाहेब (चाचा)तनपुरे यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ते राहुरीकरांना परिचीत होते मात्र संध्या चाचा जनसेवा मंडळा बरोबर आहेत  असे असताना सुनिल पवार यांनी भाजपात प्रवेश करून कमळ हातात घेतले येथे कमळाला धनुष्यबाण ट...

नैसर्गिक शेतीचे उत्पादन वाढवुन पिढी सदृढ करा राज्यपाल आचार्य देवव्रत

Image
नैसर्गिक शेतीतुन  उत्पादकता वाढून पिढी सुदृढ करा  - राज्यपाल  आचार्य देवव्रत घाडगे न्यूज- प्रतिनिधी  हरित क्रांतीच्या आधी आपल्या देशातील जमिनीचा सेंद्रिय कर्ब 2 च्या वर होता आता तो 0.5 च्या खाली झाला आहे. याचे कारण म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके आणि तन नाशकांचा वापर. यामुळे शेती खर्चिक झाली असून जमीन हळूहळू नापीक होत आहे. रासायनिक औषधे वापरून उत्पादित फळे,भाज्या व धान्यांमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर सारखे आजार मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. रासायनिक शेतीमुळे जमीन नापीक होत आहे व माणसांचे आरोग्य ढासळत आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमीन उत्पादक होत असून, सकस उत्पादन मिळून पुढची पिढी सुदृढ होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी केले. राजभवनाअंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथे राज्यपाल  आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक शेती परिषद संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर कृषि मंत्री मा.ना. दत्तात्रय भरणे व कृषिचे अतिरिक्त मुख्य सचिव  विकासचंद्र रस्तोगी उपस्थित होते. याप्रसं...

राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण

Image
राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण  महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार घाडगे न्यूज / विशेष प्रतिनिधी    केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलव्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील  कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये (2024) महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्यावतीने तो  स्वीकारला. तसेच उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विभागात नवी मुंबई महापालिकेने प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.      नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आज झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते  राष्ट्रीय जल पुरस्कार - 2024 प्रदान करण्यात आले.  केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी, राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, विभागीय सचिव व्ही. एल. कांथाराव व विभागाचे सचिव अशोक, के. के. मीना यावेळी उपस्थित होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत राज्याच्या जलसंपदा विभाग...

नगराध्यक्ष पदाचे चित्र स्पष्ट

Image
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्पष्ट  मी पुन्हा येईल....  घाडगे न्यूज @ नामनिर्देशनपत्र भरत आहे  गेल्या चार वर्षांपासून पालिकावर प्रशासकीय राज असल्याने कार्यकत्यांना आलेली मरगळ व नगराध्यक्ष थेट जनतेतुन असल्याने नगरसेवक पदा करीता उमेदवार शोधाशोध करताना दमछाक    श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदा साठी चुरस निर्माण झाली असून काॅगेस,  दोन शिवसेना, भाजपा अशी चौरंगी लढत फायन मानली जात  काॅगेस चे करण ससाणे, भाजपा श्रीनिवास बिहाणी, शिवसेना शिंदे प्रकाश चित्ते, शिवसेना उबाठा अशोक थोरे असे उमेदवार नगराध्यक्ष पदा साठी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढत असून माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक मात्र नगरसेविका साठी प्रभागात उभ्या रहाणार आहे  भाजपा, शिवसेना, काँग्रेस अशी लढत  अशोक थोरे यांनी यापूर्वी विधान सभेची निवडणूक लढविली होती तर बिहाणी यांना उमेदवारी ची लाॅटरी लागली  करण ससाणे यांचे  दिवंगत नेते वडील माजी आमदार जंयत ससाणे   व आई राजश्री ससाणे यांनी या पालिकेत नगराध्यक्ष पद भुषविले आहे  देवळाली प्रवरा नगरपालिके साठी देखील...

श्रीरामपूरात चित्ते फत्ते देवळाली प्रवरात उसुक्ता

Image
धनुष्यबाण मिळवण्यात चित्ते फत्ते देवळालीत बाबासाहेब की गणेश! घाडगे न्यूज-@बातमी घडत आहे  श्रीरामपूरात चित्ते शिवसेना  नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यात काम फत्ते तर देवळाली प्रवरात कोणाचा श्रीगणेशा यांची उसुक्ता थोड्या वेळात संपेल  सोमवारी नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून  श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष उमेदवारी मिळवण्या अखेर प्रकाश चित्ते यांनी यश मिळवले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना चित्ते यांनी चांगली मदत केली होती त्याच वेळेस खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली होती तेव्हा चित्ते भाजपात होते अलिकडेच चित्ते यांनी शिवसेना शिंदे प्रवेश केला व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या वर उघड नाराजी व्यक्त करत भाजपा फॅचशी देत असल्याचा आरोप केला  तर दुसरीकडे प्रकाश चित्ते यांच्या नगराध्यक्ष उमेदवारीला विरोध सुरु झाला अण वरुन सुत्रे हलली अण चित्ते च्या हाती धनुष्यबाण  आला  तर दुसरीकडे देवळाली प्रवरात देखील आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे, मा...

देवळाली प्रवरात नगराध्यक्ष पदा साठी चौरंगी लढत

Image
देवळाली प्रवरात चौरंगी  जय "श्रीराम" विरोधात जय "श्रीकृष्ण" "बाबासाहेब" अण "प्रसाद"  चर्चा @घाडगे न्यूज  शेवटी देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शनिवारी सायंकाळी स्पष्ट झाले असून भाजपाचे कमळ पुन्हा सत्यजित कदम यांच्या कडे म्हणजे जय श्रीराम  माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती  श्रीरामपूर चे आमदार हेमंत ओगले यांनी काँग्रेस चा ऐ बी फाॅम  तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तथा काॅगेस चे शहर अध्यक्ष कृष्णा मुसमाडे यांना दिल्याने ते आघाडीचे उमेदवार असनार आहेत  शिवसेना शिंदे यांचे उमेदवार व्यावसायिक बाबासाहेब मुसमाडे हे धनुष्यबाण हाती घेणार  तर वंचित बहुजन ने विधीतज्ञ प्रसाद सांगळे यांना उमेदवारी जाहीर केली  तेव्हा देवळाली प्रवरात नगर पालिकच्या नगराध्यक्ष पदा साठी चौरंगी लढत होणार हे निश्चित असून एकूण दहा प्रभागात 20 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत त्यात 10 महिला नगरसेविका असून. उमेदवारी देताना सर्वाची दमछाक होताना दिसत असून  परवा सोमवारी अतिम चित्र स्पष्ट होईल कोणाला कोणत्या...

फेटा गळुण पडला ?

Image
 फेटा गळुण पडला ......! घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट  @शिवाजी घाडगे       निवृत्ती इंदुरीकर हे विना अनुदानित शाळेत शिक्षक होते येथे कायम विनाअनुदानित राहणार यांची जाणीव झाल्यावर त्यांनी लगेच शिक्षकी पेक्षा सोडत लोक शिक्षणाचा पेक्षा स्विकारला प्रबोधन सुरु केले   त्यांच्या किर्तनाची टेपरेकॉर्डर वरील कॅसेट आली आणि एका रात्रीत निवृत्ती देशमुख बाबा झाले  त्याची समाज विषयी तळमळ व आवाजाला जनतेने दाद दिली  व लोक त्यांना समाजप्रबोधन कार म्हणुन  ते पुढे आले तर किर्तनाला हजारो लोकांची गर्दी होवु लागली ती गर्दी गेली तीस वर्ष कमी झाली नाही व आज ही ते नंबर एकचे प्रबोधनकार आहेत अतिशय सोप्या भाषेत ते किर्तनातुन प्रबोधन करतात असले तरी आज त्यांचे चाहते व काॅलोर्स अगणित आहेत  आपल्या जीवन युट्यूबवर लोक लखोपती झाले म्हणून ते आपल्या कार्यक्रमात कोणाला मोबाईल अथवा शूटींग काढु देत नाहीत शूटींग काढणारानी हळदीला शूटींग काढता काढता पप्पीला पळवल्याचे उदाहरण ते देतात  मुळात महिला विषयी ते स्पष्ट बोलतात हे ठिक आहे मात्र हेतु विषयी काय मुली जि...

आदानी सोफ्यावर.....

Image
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार शरद पवार उद्योगपती गौरव आदानी सातारा येथे एका विवाह संमारभा साठी उपस्थित राहीले  जर तीन महनीय या विवाह सोहोळ्यात सभागी झाले म्हणजे हा विवाह किती शाही असेल मात्र खासदार शरद पवार यांच्या समवेत आदानी सोफ्यावर बसले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुर्चीवर म्हणजे शेवटी खुर्ची प्रिय 

मुढवात सरकारचे मुढण खाली येवले भ्रष्ट तरी श्रेष्ठ

Image
मुढवा प्रकरणात सरकारच मुढण खाली  भ्रष्ट यवले तरी श्रेष्ठ  आपल्या कडे भ्रष्टाचार इतका वाढला आहे की बस सर्वसामान्य माणूस हे सगळ्यातुन जातो अथवा मुळात खाबुगिरी करणार्‍याला पाठबळ असल्याने सगळ काही अलबेल असते एका सहीचे सही दाम घेतल्या शिवाय हे काम करत नाहीत  पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद  का देण्यात आलं? त्याच्यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे?.  सर्वोच्च न्यायालयाने अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमधे  नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणे बंधनकारक केले आहे . ती यंत्रणा  येवले प्रकरणात काय करत होती? की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली? केली असेल कोणी केली? नागरी सेवा  मंडळाने शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कोण  आणि कधी कारवाई करणार? ...

बिबट्या प्रतिबंधासाठी काम करा डाॅक्टर पंकज आशिया

Image
बिबट्याच्या प्रतिबंधासाठी काम करावे - डॉ. पंकज आशिया घाडगे न्यूज-प्रतिनिधी   जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव–बिबट संघर्षाच्या घटना वाढल्या असून, या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.  संवेदनशील भागांमध्ये बेस कॅम्प सुरू करून तेथून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंध समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, महावितरणचे अधीक्षक अभियंता  पवार आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यापक जनजागृती आवश्यक जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, काही भागांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे मानव आणि पाळीव प्राण्यांचे नुकसान झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती अत्यावश्यक आहे. ग्रामपंचायतींमार्फत नागर...

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ?

Image
बेक्रींग न्युज  घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त सूत्राकडून समजते   27 वरिष्ठ पोलीस अधिकारी असून संध्या राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणूक असून  या बदल्या संदर्भात निवडणूक आयोगाची परवानगीच बदल्या होतील  संभाव्य पोलिस बदल्या अनुप कुमार सिंग – पोलिस आयुक्त, नवी मुंबई सुनील रामानंद – पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड  मिलिंद भारंबे – अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) निखिल गुप्ता – अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुन्हे अन्वेषण), पुणे  विश्वास नागरे पाटील – अतिरिक्त पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे) ६. सत्यनारायण साह – पोलिस आयुक्त, ठाणे शहर  संजय दराडे – विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशासन)  अभिषेक त्रिमुखे – सह पोलिस आयुक्त, मुंबई शहर  मनोज कुमार शर्मा – सह पोलिस आयुक्त, मुंबई  शारदा राऊत – सह पोलिस आयुक्त, मुंबई  ज्ञानेश्वर चव्हाण – सह पोलिस आयुक्त, मुंबई शहर  एस. जयकुमार – विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र  सुन...

नगरपालिका निवडणूकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

Image
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त घाडगे न्यूज- प्रतिनिधी   अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकां साठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकी करण्यात आल्या   जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे. निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी निवडणुकी दरम्यान शासकीय मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे (उपजिल्हाधिकारी) असतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश सावंत (तहसीलदार, कोपरगाव) व सुहास जगताप (मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद)  संगमनेर नगरपरिषदेकरिता अरुण ऊंडे (उपविभागीय अधिकारी, संगमनेर) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर) व श्रीमती धनश्री पवार (...

नगरपालिकेसाठी 2 डिसेंबरला मतदान

Image
२८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान; ३ डिसेंबरला मतमोजणी आचार सहिता बाबद सर्वात आगोदर  घाडगे न्यूज माहीती राज्यात प्रसिद्ध केली होती   घाडगे न्यूज - विशेष प्रतिनिधी    महाराष्ट्र  राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान; तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहेत. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली. सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 18 नोव्हेंबर 2025 रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर...