श्रीरामपूरात चित्ते फत्ते देवळाली प्रवरात उसुक्ता

धनुष्यबाण मिळवण्यात चित्ते फत्ते
देवळालीत बाबासाहेब की गणेश!
घाडगे न्यूज-@बातमी घडत आहे 
श्रीरामपूरात चित्ते शिवसेना  नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यात काम फत्ते तर देवळाली प्रवरात कोणाचा श्रीगणेशा यांची उसुक्ता थोड्या वेळात संपेल 
सोमवारी नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून 
श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष उमेदवारी मिळवण्या अखेर प्रकाश चित्ते यांनी यश मिळवले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना चित्ते यांनी चांगली मदत केली होती त्याच वेळेस खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली होती तेव्हा चित्ते भाजपात होते अलिकडेच चित्ते यांनी शिवसेना शिंदे प्रवेश केला व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या वर उघड नाराजी व्यक्त करत भाजपा फॅचशी देत असल्याचा आरोप केला 
तर दुसरीकडे प्रकाश चित्ते यांच्या नगराध्यक्ष उमेदवारीला विरोध सुरु झाला अण वरुन सुत्रे हलली अण चित्ते च्या हाती धनुष्यबाण  आला 
तर दुसरीकडे देवळाली प्रवरात देखील आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,सेना नेते राजुभाऊ शेटे यांनी रात्रीच्या गाठी भेटी घेऊन धनुष्यबाण नेमका व्यावसायिक बाबासाहेब मुसमाडे हातात द्यायचा की उद्योजक गणेश भांड हे आता रात्री अकरा वाजता समजेल आमदार अमोल खताळ यांच्या कडे देवळालीतुन दोन नावे गेल्याने उसुक्ता ताणली गेली आहे 
सोमवारी 17 नोव्हेंबर ला उमेदवार नामनिर्देशनपत्र दाखल करताना पक्षाचा अधिकृत ए बी फाॅम जोडला जाणार असून संगमनेर मार्गे धन्युष बाण श्रीरामपूर व देवळालीकडे अगे कुच करीत आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन