देवळाली प्रवरात नगराध्यक्ष पदा साठी चौरंगी लढत
जय "श्रीराम" विरोधात जय "श्रीकृष्ण"
"बाबासाहेब" अण "प्रसाद"
चर्चा @घाडगे न्यूज
शेवटी देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शनिवारी सायंकाळी स्पष्ट झाले असून भाजपाचे कमळ पुन्हा सत्यजित कदम यांच्या कडे म्हणजे जय श्रीराम
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती
श्रीरामपूर चे आमदार हेमंत ओगले यांनी काँग्रेस चा ऐ बी फाॅम तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तथा काॅगेस चे शहर अध्यक्ष कृष्णा मुसमाडे यांना दिल्याने ते आघाडीचे उमेदवार असनार आहेत
शिवसेना शिंदे यांचे उमेदवार व्यावसायिक बाबासाहेब मुसमाडे हे धनुष्यबाण हाती घेणार
तर वंचित बहुजन ने विधीतज्ञ प्रसाद सांगळे यांना उमेदवारी जाहीर केली
तेव्हा देवळाली प्रवरात नगर पालिकच्या नगराध्यक्ष पदा साठी चौरंगी लढत होणार हे निश्चित असून एकूण दहा प्रभागात 20 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत त्यात 10 महिला नगरसेविका असून. उमेदवारी देताना सर्वाची दमछाक होताना दिसत असून
परवा सोमवारी अतिम चित्र स्पष्ट होईल कोणाला कोणत्या पक्षाचा ऐ बी फाॅम जोडला हे समजेल तर प्रचारा अवघ्या पाच दिवसात करारचा असून देवळाली प्रवरात जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, बाबासाहेब व प्रसादा भोवती चौरंगी लढत पाहवयास मिळणार तेव्हा लावा ताकत
Comments
Post a Comment