आदानी सोफ्यावर.....
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार शरद पवार उद्योगपती गौरव आदानी सातारा येथे एका विवाह संमारभा साठी उपस्थित राहीले
जर तीन महनीय या विवाह सोहोळ्यात सभागी झाले म्हणजे हा विवाह किती शाही असेल मात्र खासदार शरद पवार यांच्या समवेत आदानी सोफ्यावर बसले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुर्चीवर म्हणजे शेवटी खुर्ची प्रिय
खुर्चीसाठी तर फोडाफोडीस सुरवात झाली
ReplyDelete