उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपूरात

बेक्रींग @ घाडगे न्यूज 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर 
सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर 
शिवसेना उमेदवारा साठी जाहीर संभा घेणार आहेत 
 शिवसेनेचे  नगराध्यक्ष प उमेदवार प्रकाश चित्ते व नगसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचार सभे साठी उपमुख्यमंत्री 4 वाजता श्रीरामपूरात श्रीराम मंदीरा नजीक संभा घेत आहेत 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन