मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर दौऱ्यावर 
बेक्रींग @घाडगे न्यूज 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 24 नोव्हेंबर 2025 रोजी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून ते उत्तर नगर जिल्ह्यात येणार असून ते नेमके कोठे येणार ही माहीती अतिशय गुप्त ठेवण्यात आली असून मुख्यमंत्री देवळाली प्रवरा येथे येणार की कोपरगाव कारण पक्षातील जुण्या कार्यकत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या असून याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री नगर दौऱ्यावर येत आहेत. 

Comments