शिवनेरी कल्बची व्हॅालीबॅालची
राष्ट्रीय खेळाडु स्वरा बापुसाहेब वरकड हिला दहावी बोर्ड शालांत परिक्षेत 99 टक्के गुण मिळवून
तालुक्यात पहिला क्रमांक मिळवल्या बद्दल स्वरा हिचा व्हॅालीबॅालची क्रीडांगणावर सत्कार करण्यात आला यावेळी माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील, भारत सरकार चा जलनायक पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे,कोच राजेंद्र पुजारी,बापुसाहेब वरकड
Comments
Post a Comment