पाऊस हजर!

पाऊस हजर
पावसाची हजेरी 
आला आला वारा संगे पाऊस!
जुन च्या पहिल्या आठवड्यात पावसाचा आदाज वर्तवला होता 
रविवारी चार जुनला राहुरी तालुक्यातील काही गावात पावसाने दुपारी हजेरी लावली पावसा मुळे मातीतुन सुगंध दरवळत होता पहिल्या वाहिल्या पावसात भिजण्याचा बाल गोपाळाणी आनंद घेतला 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन