मयत फोटोग्राफर कुटुंबाला दिला सात लाखाचा मदतीचा धनादेश
राहुरी तालुका फोटो ग्राफर सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी मयत फोटोग्राफर बाबा देठे यांच्या कुटुंबाला सात लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला
बाळासाहेब मुसमाडे याच्या नेत्वृत्वा खाली सतत संटना चांगले कामे करत आहे
फोटोग्राफर संघटनेचे सर्वत्र कौतुक होत
आहे अतीशय चांगले सामाजिक कार्य संध्या ही संस्था करत आहे
Comments
Post a Comment