सेवानिवृत्त ग्रंथपालन काशिनाथ रसाळ यांचे निधन
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळीमिया येथील सेवानिवृत्त ग्रंथपालन काशिनाथ माधव रसाळ याचे हदय विकाराच्या तीव्र झटक्याने
दुःख निधन नगर येथील रुग्णालयात ऊपचारा दरम्यान त्याचे निधन झाले
तीन वर्षां पुर्वी ते सेवानिवृत्त झाले होते छत्रपती शिवाजी हायस्कूल राहुरी फॅक्टरी,केशव गोविंद विद्यालय बेलापूर आदी विद्यालय त्यांनी सेवा केली त्यांच्या पच्छात पत्नी,मुलगा,दोन विवाहित मुली असा परिवार आहे
सायंकाळी साडे सहा वाजता राहुरी फॅक्टरी पाणी टाकी जवळील स्मशान भुमीत त्याच्यावर अंतीम संस्कार होणार आहेत
Comments
Post a Comment