उत्तर नगर जिल्हा संपर्क प्रमुख आता आ.सुनिल शिदे

शिर्डीचे संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांच्या ऐवजी आता आमदार सुनील शिदे 
शुक्रवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शिर्डी दौऱ्यावर येऊन गेले अण आज माजी मंत्री शिर्डीचे संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांना या पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे शिवसैनिकांशी संपर्क कमी पडल्याने की वाळुचे कण रगडीता तेल ही गळे ही लॅाबी वरचढ ठरल्याने घोलप यांना ह्या पदावर जास्त काळ काम करता आले नाही दुसरीकडे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश घडवुन आणण्यात कोण सक्रीय होते हे आता जास्त काळ लपवून राहीले नाही 
बबन घोलप यांची शिवसैनीकां व्यतिरिक्त अन्यत्र उठबस वाढली होती याची बित्तम बातमी मातोश्रीवर ईमेल केल्या गेल्या आता पुढे बरेच राजकीय पुला खालून पाणी वाहून जायचे आहे

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद