विखे-थोरात यांनी आपल्या साखर कारखान्यात कोणाला घुसु दिले नाही

बेक्रींग -
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या साखर कारखान्यात कोणाला घुसु दिले नाही म्हणजे दोन्ही नेत्यांनी आपले सहकारी साखर कारखाने बिनविरोध निवडणूक करुन घेतले आहेत आधिकृत घोषणा निवडणुक 
निर्णय अधिकारी करतील 
प्रवरा नगरचा पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखाना व संगमनेर चा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात या दोन्ही साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकी साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती दोन्ही कारखाने बिनविरोध करण्यात विखे-थोरात यशस्वी ठरले आहेत 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन