लकी काका गेले
नगरच्या राजकारणिचा मूकुट मुनी शुक्रवारी पहाटे निखळुन पडला....
आमदार अरुण ( काका) बलबिभ जगताप यांचे उपचारा दरम्यान दुःख निधन झाले गेली अनेक दिवस ते आजारी होते.
आमदार पेक्षा ही ते नगरकराचे काका या नावाने प्रसिद्ध होते खरच हा माणूस लकी होता कारण लकी हाॅटेल पासून त्यांची सुरुवात झाली अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व काकाचे म्हणजे जशाच तसे मात्र तितकेच प्रेमळ देखील कार्यकर्त्यांना जीव लावावा तो काकानी स्व बळावर काकानी ईतके मोठे वैभव उभारले त्या साठी त्यांनी कष्ट तितकेच सोसले गेली 12 वर्ष ते विधानपरिषद सदस्य होत
काका चे राहानीमान व व्यक्तिमत्त्व राजबिड होते नगमध्ये गेली अनेक वर्ष काकाच लकी होते आज काकाच्या आपल्यातून जाण्यान मनाला हुरहुर लावून जाणार आहे काका तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाला अखेरचा सलाम
Comments
Post a Comment